Dharma Sangrah

पुरूषप्रधान संस्कृती

वेबदुनिया
NDND
' हाय डार्लिंग!' म्हणत गुप्ते काका काकूंना हाक मारत असत. सायंकाळीही ऑफिसातून घरी आल्यानंतरही काका हेच संबोधन करत. पन्नास- पंच्चावन्न वर्षाच्या गुप्ते काकांचे हे प्रेम पाहून त्यांच्याकडे पेइंग गेस्ट असलेल्या अनिता व कल्पना भलत्याच भारावून जायच्या.

आपले आई-बाबा, भाऊ-वहिनी यांच्यातही असेच प्रेम असते तर... असा विचार दोघींच्या मनात यायचा. दोघींना काकांच्या या रोमॅंटिक स्वभावाचे कोडे पडायचे. काकूंच्या शांत स्वभावाचेही त्यांना आश्चर्य वाटायचे.

म्हणूनच एके दिवशी काकांचे मोठमोठ्याने ओरडणे ऐकून त्या अवाकच झाल्या. 'या अशा जळालेल्या पोळ्या खाण्यासाठी मी लग्न केलेले नाही. जर तुला काम येत नाही हे जर मला माहित असते तर मी तुझ्याशी लग्न केले नसते ', असे गुप्ते काका काकूंना मोठमोठ्याने सुनावत होते. दोघी काकांचे रौद्ररूप पहिल्यांदाच पाहत होत्या. काकू कालपासून आजारी असल्याचे दोघींना लक्षात आले. त्यात कामवाली बाई आज येणार नव्हती. काकूंनी कठीण परिस्थितीतही स्वयंपाक केला होता. पण हे न लक्षात घेता काका त्यांच्यावर ओरडत होते. गुप्ते काकांच्या रोमॅंटिक बुरख्याखाली एक पुरूष लपल्याचे त्या दोघींना अखेर लक्षात आले. या प्रसंगाने काकांचे खरे रूप समोर आले. पुरूषप्रधान संस्कृतीत किती तरी घरात अशा प्रकारे स्त्रियांवर अत्याचार होत असतील, या विचारात अनिता व कल्पना हरवून गेल्या.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

पंचतंत्र : गोष्ट भलाढ्य कोब्रा आणि इवल्याश्या मुंग्यांची

Pregnancy Cravings गरोदरपणात डोहळे का लागतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणे !

नोटा कधी बारकाईने पाहिल्या आहे? भारतीय चलनी नोटांवर भाषा लिहिलेल्या असतात; यामागील कारण जाणून घ्या....

काळजी करू नका! सादर आहे मैद्याशिवाय बनवलेला, भरपूर भाज्या आणि पनीरने लोडलेला 'हाय-प्रोटीन पिझ्झा'!

Fungal infections पावसाळ्यात वाढतो फंगल इन्फेक्शनचा धोका! ही ७ लक्षणे दिसली तर त्वरित सावध व्हा

Show comments