Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेशन

Updated: मंगळवार, 14 ऑक्टोबर 2008 (17:57 IST)
एक मं‍त्री झोपडपट्टीत भाषण करत होता. 'या वर्षी देशात फार भयानक दुष्काळ पडला आहे, म्हणून गरीबांना एक वेळचे जेवायलाही मिळत नाही. त्यांच्यासाठी आठवड्यातून एकदा तरी उपास करायला हवा.'' मंत्र्याने हे म्हटल्यावर लोकांनी टाळ्या वाजवून त्यांना संमती दिली.
जमलेल्या गर्दीतून एक व्यक्ती उठून म्हणाली सुद्धा, ' आम्ही तर आठवड्यातून दोनदा उपास करायला तयार आहे.'

मंत्र्यांना बरं वाटलं. ते म्हणाले, 'ज्या देशात तुमच्या सारखे लोक असतील त्या देशातील लोकं भूकेपोटी का मरतील?'
असं म्हणून मंत्री तिथून निघाले, पण लोकांच्या चेहर्‍यावरील भाव बघून तिथेच थांबले. मग म्हणाल े, 'काही अडचण असेल तर सांगा. लाजू नका.'
एका वृद्धानं धाडस करून विचारलं, 'साहेब! बाकी पाच दिवस आम्हाला रेशन कुठून मिळेल?'
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

शिवलिंगासमोर तीनदा टाळ्या का वाजवतो? प्रत्येक टाळीमागील अर्थ जाणून घ्या

३ ऑगस्टपासून या ५ राशींचे नशीब बदलणार; ग्रहांचे नकारात्मक प्रभाव संपतील आणि शुभ दिवसांची सुरुवात होईल

रोज फक्त २ अंजीर खा आणि पाहा कमाल! हे ३ आरोग्यदायी फायदे तुम्हाला ठाऊक आहेत का?

आठवड्यातून दोनदा कोरफडीची वाफ घेऊन तेजस्वी आणि चमकदार त्वचा मिळवा, कसे ते जाणून घ्या

श्रावण महिन्यात पाले भाज्या खाण्यास मनाई का आहे?

सर्व पहा

वारंवार उचकी लागत असेल तर सावधान! कोणत्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, जाणून घ्या

IOCL Recruitment 2026: इंडियन ऑइलमध्ये ४७० कार्यकारी पदांची भरती; ३ सप्टेंबरपर्यंत करा ऑनलाइन अर्ज

केस धुण्यापूर्वी केसांना योग्यरित्या तेल लावण्यासाठी या टिप्स अवलंबवा

रजोनिवृत्तीनंतर हाडे कमकुवत होण्याचा धोका वाढतो! ऑस्टिओपोरोसिस टाळण्यासाठी हे उपाय नक्की करा

उच्च रक्तदाब असणाऱ्यांनी कोणते योगासन करावे जाणून घ्या

Show comments