Daily Horoscope
✕

'Chocolate Day' Special ३ सोप्या रेसिपी नक्की ट्राय करा

Updated: सोमवार, 9 फेब्रुवारी 2026 (11:00 IST)
१ चमचा बटर 
कोको पावडर
किसलेले खोबरे 
 
कृती-
सर्वात आधी चॉकलेटचे बारीक तुकडे करून घ्या. क्रीम गरम करा आणि चॉकलेटच्या तुकड्यांवर ओता.बटर घालून नीट मिक्स करा आणि हे मिश्रण २-३ तास फ्रिजमध्ये ठेवा.मिश्रण थोडे घट्ट झाल्यावर त्याचे छोटे गोळे तयार करा हे गोळे कोको पावडरमध्ये किंवा सुक्या खोबऱ्यात घोळवून घ्या.
 
चॉकलेट मग केक रेसिपी 
साहित्य- 
४ चमचे मैदा
३ चमचे साखर
२ चमचे कोको पावडर
१/४ चमचा बेकिंग पावडर
३ चमचे दूध
२ चमचे तेल
थोडे व्हॅनिला इसेन्स 
 
कृती
सर्वात आधी एका मोठ्या मायक्रोवेव्हेबल मगमध्ये सर्व सुके साहित्य एकत्र करा. त्यात दूध, तेल आणि इसेन्स घालून गुठळ्या होणार नाहीत असे मिक्स करा मायक्रोवेव्हमध्ये १.५ ते २ मिनिटे हाय पॉवरवर बेक करा. वरून चॉकलेट सॉस किंवा व्हिप्ड क्रीम टाकून सर्व्ह करा.
 
चॉकलेट डिप्ड स्ट्रॉबेरीज 
साहित्य-
ताज्या स्ट्रॉबेरीज
१०० ग्रॅम डार्क
व्हाईट चॉकलेट
 
कृती- 
चॉकलेट डबल बॉयलर पद्धतीने विरघळवून घ्या. स्ट्रॉबेरी धुवून पूर्णपणे कोरडी करून घ्या. स्ट्रॉबेरी चॉकलेटमध्ये अर्धी बुडवा आणि बटर पेपरवर ठेवा. १५ मिनिटे फ्रिजमध्ये सेट होऊ द्या.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: चॉकलेट डे 2026 : पार्टनरसाठी बनवा कुकीज; जाणून घ्या रेसिपी

सर्व पहा

देवी दुर्गेच्या नऊ रूपांची नावे, महत्त्व आणि प्रत्येक रूपाची पूजा करण्यामागील कारण

नवरात्रीत दुर्गा सप्तशती, देवी कवच की अर्गला स्तोत्र? कोणत्या पाठाचे काय महत्त्व आहे?

शारदीय नवरात्रि 2026: नवरात्रीत घटा जवळ अखंड दिवा लावत असाल, तर या गोष्टींची काळजी घ्या

पोवळा कोणी घालू नये? जाणून घ्या कोणत्या राशींसाठी मूंगा शुभ अन् काय आहेत नियम!

नवरात्रीच्या नऊ दिवसांत देवीला कोणती फुले वाहतात? दिवसानुसार फुलांची माहिती

सर्व पहा

"झणझणीत आणि पौष्टिक मोड आलेल्या ''मटकीची उसळ'' रेसिपी

Navratri Vrat Special Coconut Halwa उपवासाचा नारळ हलवा पाककृती

नसा बळकट ठेवायच्या आहेत? आहारात आजच समाविष्ट करा हे पोषक पदार्थ!

भूकंप अभियांत्रिकी क्षेत्रात करिअर करायचे आहे? शैक्षणिक पात्रतेपासून पगारापर्यंत जाणून घ्या सर्वकाही

दुभंगलेल्या केसांचा त्रास दूर करायचा आहे? केसांची काळजी घेण्यासाठी अवलंबवा हे सोपे उपाय!

पुढील लेख
Show comments