Festival Posters
✕

Rose Day Special पार्टनरसाठी बनवा हेल्दी बीटरूट पॅनकेक

Updated: गुरूवार, 6 फेब्रुवारी 2025 (18:38 IST)
केळी - एक 
रोज एसेंस - एक टेबलस्पून
बटर - एक टेबलस्पून
बेकिंग पावडर - अर्धा टेबलस्पून
ब्लूबेरी 
स्ट्रॉबेरी 
मध 
ALSO READ: Rose Day पासून वेलेंटाइन डे ची सुरवात का होते?
कृती-
सर्वात आधी बीट सोलून त्याचे तुकडे करावे. आता ते गॅसवर पाण्याने भरलेल्या मोठ्या भांड्यात उकळवून घ्यावे. उकळल्यानंतर, बीटचे पाणी वेगळे करून ते थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर ते मिक्सर जारमध्ये घालून बारीक करावे. यानंतर, एका भांड्यात मैदा, पिठीसाखर, बेकिंग पावडर, बीटरूट पेस्ट, रोज एसेंस, बटर आणि मॅश केलेली केळी घालावी. या सर्व गोष्टी नीट मिसळल्यानंतर, थोडे थोडे दूध घालावे आणि ते मिक्स करून गुळगुळीत मिश्रण बनवावे. आता गॅसवर पॅन ठेवा आणि तो गरम करा आणि त्यावर बटर लावा. थोडे गरम झाल्यावर त्यात छोटे पॅनकेक्स घाला आणि दोन्ही बाजूंनी बेक करावे. ते एका प्लेटमध्ये काढावे. तसेच वरून मध, ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरीने सजवून घ्यावे. तर चला तयार आहे रोझ डे विशेष हेल्दी बीटरूट पॅनकेक, पार्टनरला नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

Diwali 2026 दिवाळी तारखा, मुहूर्त: वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मी पूजन, पाडवा आणि भाऊबीज महत्तवाची माहिती

मूलांक ८ असलेल्यांनी सावध राहा! 'या' तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह टाळावा, तुटू शकते नाते!

दिवाळीच्या फराळात गोड आणि तिखट पदार्थांचे योग्य प्रमाण कसे ठरवावे?

महागड्या क्रीम्सना म्हणा बाय-बाय! हिवाळ्यात कोरड्या त्वचेसाठी अत्यंत स्वस्त आणि नैसर्गिक उपाय

गरम जेवण लगेच फ्रिजमध्ये ठेवावे की थंड झाल्यावर? अन्न टिकवण्याची योग्य पद्धत व नियम

सर्व पहा

Abhyanga Snan 2026 Wishes in Marathi नरक चतुर्दशीच्या अभ्यंगस्नान शुभेच्छा

दिवाळीत पाहुण्यांसाठी १५ मिनिटांत तयार करा केशर-पिस्ता श्रीखंड; सणाच्या जेवणाला खास रंगत

कोलेस्ट्रॉल वाढण्याचे लक्षण हातावर दिसू शकतात,दुर्लक्ष करू नका

पीएचडी नॅनोटेक्नॉलॉजी मध्ये करिअर बनवा पात्रता, व्याप्ती जाणून घ्या

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments