Biodata Maker marathi
✕

कॉर्न पॅनकेक (‍ख्रिसमस स्पेशल)

- प्रीता गडकरी

Updated: मंगळवार, 22 डिसेंबर 2015 (18:01 IST)

कृत ी : कॉर्न किसून त्याला शिजवून घ्यावा. तांदूळ 2 तास भिजत घालावे, नंतर वाटून घ्यावे, नारळाचा कीस पाणी घालून वाटून घ्यावा. नंतर वाटलेले तांदूळ, मैदा, ब्रेडचा चुरा, मीठ, साखर एकत्र करून दुधाने पीठ भिजवावे, त्यात वाटलेले खोबरे घालून, मिश्रण 3 ता मुरू द्यावे, नंतर त्यात कॉर्नचा कीस घालावा, आवश्यकतानुसार त्यात थोडे पाणी घालून धिरड्या प्रमाणे पीठ तयार करावे. तव्यावर तूप लावून छान छोटी छोटी धिरडी करावी, झाकणे ठेवून वाफ येऊ द्यावी. धिरडे उलटू नये. धिरड्या वर किसलेले चीज घालून गरम गरम सर्व्ह करावे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

बदलत्या ऋतूमध्ये सर्दी आणि ताप टाळण्यासाठी मुलांना काय खाऊ घालावे?

इंटरव्ह्यूमध्ये विचारला जाणारा सर्वात कठीण प्रश्न: 'आम्ही तुमचीच निवड का करावी?' याचे द्या असे अचूक उत्तर!

सुरकुत्या आणि सैल त्वचेमुळे त्रस्त आहात का? अपराजिताच्या फुलांचा वापर करून घरीच नाईट क्रीम बनवा

जातक कथा : जसे पेराल, तसे उगवेल....शिंपी आणि हत्तीची गोष्ट

लग्नानंतर लेकीला रोज फोन करताय? ही आईची काळजी की संसारात नकळत होणारी ढवळाढवळ?

Show comments