Dharma Sangrah
✕

बटाट्याचा म्हैसूर

Updated: गुरूवार, 2 जुलै 2009 (15:48 IST)
NDND
कृत ी : पिठूल बटाटे घेऊन ते उकडून घ्यावे, त्याची साले काढून, ते अगदी जाड किसणीने किसून घ्यावेत. बटाट्याच्या किसाचा गोळा तयार करून घ्यावा. जेवढा गोळा असेल, त्याच्या दीडपट साखर व तिप्पट तूप घ्यावे. साखरेचा पक्का पाक करनू, त्यात तो गोळा घालावा व एकजीव झाल्यावर त्यावर पळी पळी कडकडीत तूप हळूहळू सोडावे. याप्रमाणे सर्व तूप घालावे. जाळी पडेपर्यंत विस्तवावर ठेवून शिजवावे. जाळी पडू लागली, की एका थाळीत एक इंच जाडीचे ओतावे. थाळी वाकडी करून ठेवावी, म्हणजे तूप निथळून बाहेर येईल.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

Benefits of guava हिवाळ्यात पेरू खाणे रोगप्रतिकारशक्तीपासून ते पचनापर्यंत अत्यंत फायदेशीर

हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात का? त्यांना नैसर्गिकरित्या मुलायम ठेवण्यासाठी घरीच बनवा ''पारिजातक फुलांचा लिप बाम''

पौराणिक कथा : विंध्याचल पर्वताच्या गर्वाचा नाश

Saffron Milk हिवाळ्यात दररोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट ''केसर दूध'' पिण्याचे प्रमुख फायदे

हिवाळ्यात त्वचा कोरडी, निर्जीव आणि निस्तेज दिसू नये याकरिता ही फुले तुमच्या त्वचेला पोषण देतील

Show comments