Marathi Biodata Maker

मकईचे गुलाबजाम

NDND
साहित्य- एक किलो मकई, 750 ग्राम साखर, 250 ग्राम मावा, 400ग्राम शुध्द तूप, इलायची.

कृती- मकईला किसून बारीक दळून घ्या. यात मावा टाका. कढईत तूप गरम करून घ्या व दोन मोठे चमचे तूप वरिल मिश्रणात टाका. साखरेचा एक तारी पाक बनवून घ्या. पाकात बारीक दळलेली इलायची टाका. गरम तुपात मिश्रणाचे गोल गोळे बनवून गुलाबी रंगाचे होईपर्यंत तळून काढावे. आता या गोळ्यांना साखरेच्या पाकात टाकावे. व बाहेर काढून गरम गरम सर्व्ह करावे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

पावसाळा सुरू होण्यापूर्वी तुमच्या वॉर्डरोबमध्ये करा 'हे' ५ बदल; दिसा नेहमीपेक्षा स्टायलिश!

उन्हाळा संपताना 'हा' आजार वाढतोय; जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे सोपे घरगुती उपाय

ऑफिस आणि घर सांभाळताना होणारी चिडचिड? महिलांनो, ‘या’ ५ सवयींनी मिळवा मानसिक शांतता

अकबर-बिरबलची कहाणी : कापूस चोर

हिल स्टेशन फिरायला जाताय मग प्रवासासाठी लागणाऱ्या या आवश्यक वस्तू तुमच्या बॅगमध्ये असायलाच हव्यात

Show comments