Festival Posters
✕

मिल्की कोकोनट कुकीज

Updated: मंगळवार, 22 डिसेंबर 2015 (17:58 IST)

कृत ी : लोण्यात साखर घालून चांगले फेटून घ्यावे. मैदा आणि बेकिंग पावडरला चाळून त्यात लोणी व साखरेचे मिश्रण घालावे. नंतर त्यात किसलेले नारळ व दूध टाकून चांगले एकजीव करावे. या मिश्रणाचे दोन भाग करावे. पहिल्या भागाला बिस्किटच्या आकाराचे गोल कापून घ्यावे व दुसऱ्या भागाला त्याच नापाचे चपटे गोल कापावे. ओव्हनमध्ये 375 डिग्री वर सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यावे. थंड झाल्यावर चपट्या गोळ्यांवर पनीर लावून बिस्किटच्या आकाराच्या गोळ्यांवर ठेवून हलक्या हाताने दाबून सर्व्ह करावे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

कुरळे केस मऊ आणि चमकदार ठेवायचे का? तुमच्या दैनंदिन दिनचर्येत हे बदल करा!

गुलाबी आणि फ्रेश स्ट्राबेरी फ्लेवरचे डोनट्स खूप सॉफ्ट आणि फ्रुटी लागतात! Strawberry Donuts Recipe

Kitchen Hacks पालक-मेथी फ्रिजमध्ये टिकवण्याच्या खास टिप्स

Crispy Cauliflower Cutlet Recipe चटपटीत आणि खमंग स्टार्टर रेसिपी ''कुरकुरीत फ्लॉवर कटलेट''

दररोज बाटलीबंद पाणी पिता? शरीरात जात आहेत हजारो प्लास्टिकचे कण; कर्करोगाचा धोका किती?

Show comments