Festival Posters
✕

सिंगाडा-शेंगदाणा स्क्वेयर

Published: शनिवार, 21 फेब्रुवारी 2009 (10:46 IST)
सा‍हित्य : 100 ग्रॅम सिंगाडा पीठ, 250 ग्रॅम शेंगदाण्याचे कूट, 100 ग्रॅम खवा, 300 ग्रॅम साखर, 1 चमचा इलायची पूड, 3 थेंब केवडा इसेंस, सजविण्यासाठी चांदीवर्ख.

कृती : सिंगाड्याच्या पीठाला कढाईत परतून घ्या. साखरेचा दोन तारी पाक करून त्या दाण्याचे कूट, सिंगाड्याचे पीठ, खवा, इलायची पूड व केवड्याचे इसेंस टाकून मिसळावे. एका ताटाला थोडं तूप लावून त्यावर हे पीठ टाकावे व वरून चांदीवर्ख लावावा. थोडे गार झाल्यावर वड्या कापाव्यात.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

मऊ, सुंदर आणि गुलाबासारखे ओठ हवेत? सलग एक महिना रात्री झोपण्यापूर्वी ओठांवर मध लावून पहा

हिवाळ्यात मोजे घालून झोपणे योग्य आहे की अयोग्य? जाणून घ्या....

बागकाम टिप्स: कोरफडीचे कोमेजलेले रोप पुन्हा हिरवेगार ठेवण्यासाठी वापरा या सोप्या पद्धती

चाळिशीनंतरही तुम्हाला दिसायचे पंचवीस वर्षांचे तर ही सोपी योगासने मदत करतील

हिवाळ्यातही चमकदार चेहरा हवा आहे का? आंघोळीपूर्वी या ५ गोष्टी नक्की करा

Show comments