Dharma Sangrah

सोजीचा शीरा

NDND
साहित्य : दूध-१/२ लिटर, साखर-१ वाटी, गव्हाचा जाडा रवा (सोजी)-पाऊण वाटी, काजू-पिस्त्याचे तुकडे
वेलची-जायफ़ळ पूड, २ चमचे तूप

कृती : तुपावर रवा किंचित भाजून वरून दूध घालावे. शक्यतो न चिकटणाऱ्या भांड्यात करावे. उकळी आल्यावर साखर घालावी. किंचित पातळ असतानाच भांडे उतरवावे कारण हा हलवा आपोआप आटतो. उतरवल्यावर काजू, वेलची घालावे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

केसांच्या वाढीसाठी कोणत्या वेळी तेल लावावे योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या

सकाळची सुरुवात कशी करता? पहिल्या 10 मिनिटांतल्या सवयी ठरवतात तुमचे आरोग्य

नाते कमकुवत होत असल्याचे हे संकेत ओळखा; वेळेत घ्या योग्य निर्णय

लघु कथा : गोष्ट बुद्धिमान शेतकऱ्याची

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

Show comments