Published: गुरूवार, 14 फेब्रुवारी 2008 (14:39 IST)
* तिच्यासोबत एखाद्या एकांतस्थळी जा. * आपली चूक स्वीकारण्याची तयारी ठेवा. * आपले विचार मांडण्यासाठी वेळ काढा. * जोडीदारासाठी विशेष लेख लिहा. * व्हॅलेंटाईन डे सोबतच साजरे करा. * तुमच्या आवडत्या स्थळी जाणे पसंत करा. * एकत्र कोणताही खेळ खेळा. * एकमेकांना प्रसन्न ठेवायचा प्रयत्न करा. * पण हे करताना आपल्या पालकांना मात्र विसरू नका. त्यांच्याकडेही लक्ष द्या.
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात.....
Read More