suvichar
✕

Lohri special recipe : डिनर मध्ये बनवा मेथी छोले रेसिपी

Updated: सोमवार, 13 जानेवारी 2025 (15:04 IST)
कृती-
सर्वात आधी भिजवलेले छोले स्वच्छ धुवून घ्यावे. आता प्रेशर कुकरमध्ये घालून थोड्या प्रमाणात पाणी घालून शिट्टी घेऊन घ्यावी. आता एका कढईत तेल गरम करून त्यात हिंग, जिरे आणि नंतर कांदा घालून परतून घ्यावे. तसेच आले-लसूण पेस्ट घालून परतून घालावी नंतर टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवा. आता त्यात मसाले घालावे आणि मंद आचेवर शिजू द्यावे. तयार मसाल्यात बारीक चिरलेली मेथीची पाने घालावी. मेथी शिजली की त्यात छोले घालावे. तसेच त्यात लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी. तर चला तयार आहे आपली लोहारी सण विशेष मेथी छोले रेसिपी, गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

न्यूरोएंडोक्राइन कर्करोग म्हणजे काय? त्याची लक्षणे जाणून घ्या

बालासन करताना ही खबरदारी घ्या, योग्य पद्धत जाणून घ्या

पौराणिक कथा : कृष्ण आणि सुदामाची मैत्री

घरच्या घरी २० मिनिटांत तयार! सोपे आणि खमंग फिश टॅकोस रेसिपी

तेलाचा एक थेंबही न वापरता तयार करा ही डिश, हिवाळ्यात नक्कीच ट्राय करून पाहा

पुढील लेख
Show comments