झणझणीत मिसळ पाव

misal pav
साहित्य- पाव किलो मोड आणून शिजवलेली मटकी, दोन उकळलेले बटाटे, तीन कांदे, दोन टोमॅटो, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, एक वाटी खवलेला ओला नारळ, कोथिंबीर, तिखट,
गरम मसाला, हिंग, लिंबू, मोहरी, हळद, कढीपत्ता,
मीठ, तेल, फरसाण.

कृती- मोड आलेली मटकी भाजून घ्या.
कढईत तेल तापवून मोहरी, कढीपत्ता, मिरची- आले-लसूण पेस्ट, दालचिनीपूड, लवंगा, तमालपत्र, जिरेपूड, धणेपूड, हळद, तिखट टाका. अता चिरलेले बटाटे, टोमॅटो टाका. खवलेले नारळ घालून परता. त्यानंतर धान्य टाका.

गरम पाणी टाकून गरम मसाला घाला. वरून कोथिंबीर, कांदा, लिंबू व फरसाण टाकून पावसोबत सर्व्ह करा.


यावर अधिक वाचा :

"जपा वनस्पती, करा त्याचा उपयोग, निरामय जीवनासाठी"

विविध वनस्पतीचा मौल्यवान खजीना, अमूल्य आहे, जपा वनस्पती ना,

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह ...

धनकवडीत राहत्या घरात रक्ताच्या थारोळ्यात महिलेचा मृतदेह सापडला
पुण्यातील धनकवडी परिसरातील एका घरामध्ये रक्ताच्या थारोळ्यात एका महिलेचा मृतदेह सापडला. आज ...

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली

अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सतर्कतेमुळे ‘ती’ बचावली
संगमनेर तालुक्यातील कौठे कमळेश्वर गावात होणारा अल्पवयीन मुलीचा बालविवाह रोखण्यात ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; ...

ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांसाठी उद्योगांना विशेष प्रोत्साहन; शासन निर्णय जारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची ऑक्सिजनची गरज पूर्ण करण्यासाठी शासनाने ‘मिशन ऑक्सिजन ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम ...

‘लसीच्या तुटवड्याला केंद्र सरकारच जबाबदार’; सीरम इन्स्टिट्यूटचा धक्कादायक आरोप
गेल्या अनेक दिवसांपासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशभरात थैमान घातलं आहे. कोरोनाच्या ...

पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे

पोटाचे विकार दूर करण्यासाठी अर्द्धमत्स्येन्द्रासन करावे
अर्द्धमत्स्येन्द्रासन करण्याची कृती आणि त्याचे फायदे जाणून घेऊ या.

बॉडी स्प्रेच्या नुकसान बद्दल जाणून घ्या

बॉडी स्प्रेच्या नुकसान बद्दल जाणून घ्या
घामाच्या दुर्गंधीपासून मुक्त होण्यासाठी लोक शरीरातून येणाऱ्या घामाच्या वासापासून मुक्त ...

प्रेम किनारा

प्रेम किनारा
कातरवेळी उधाणलेला सागर, अन हाती तुझा हात…. स्पर्श रेशमी रेतीचा, तशीच मखमली तुझी ...

महाराणा प्रताप जयंती2021 विशेष :पराक्रमी राजा महाराणा

महाराणा प्रताप जयंती2021 विशेष :पराक्रमी राजा महाराणा प्रताप
महान योद्धे शौर्यवीर महाराणा प्रताप यांचा जन्म 9 मे 1540 रोजी कुंभलगड दुर्ग (पाली) येथे ...

मन वढाय वढाय,

मन वढाय वढाय,
मन वढाय वढाय, उभ्या पीकातलं ढोर । किती हाकला हाकला, फिरी येतं पिकांवर ।। मन मोकाट ...