Festival Posters
✕

व्हॅलेंटाईन डे विशेष रेसिपी Heart Shape Pancake

Updated: बुधवार, 4 फेब्रुवारी 2026 (15:49 IST)
मीठ-चिमूटभर
दूध- ३/४ कप  
अर्धा कप- दही 
बटर -२ मोठे चमचे 
व्हॅनिला एसेन्स-अर्धा छोटा चमचा
ALSO READ: Mawa Cake Recipe : खव्यापासून बनवा चविष्ट केक
कृती-
सर्वात आधी एका मोठ्या बाऊलमध्ये मैदा, साखर, बेकिंग पावडर आणि मीठ एकत्र करा. दुसऱ्या बाऊलमध्ये दूध, दही, वितळलेले लोणी आणि व्हॅनिला एसेन्स नीट मिसळून घ्या. आता कोरड्या साहित्यात हे ओले साहित्य घालून गुठळ्या होणार नाहीत असे स्मूथ बॅटर तयार करा. गॅसवर नॉन-स्टिक पॅन गरम करा. त्यावर थोडे लोणी लावा. हार्ट शेपचा 'कुकी कटर' किंवा 'मोल्ड' पॅनवर ठेवा आणि त्यामध्ये बॅटर ओता. पॅनकेक एका बाजूने भाजला की मोल्ड काढून पॅनकेक उलटून दुसरी बाजू भाजून घ्या. आता  बॅटर एका स्क्वीझ बॉटल मध्ये भरा. पॅनवर बॅटरने आधी हृदयाची बाह्यरेखा काढा आणि मग मध्यभागी बॅटर भरून पूर्ण हार्ट तयार करा. मध्यम आचेवर पॅनकेकच्या वरच्या बाजूला बुडबुडे येऊ लागले की तो सावकाश उलटवा. दुसऱ्या बाजूनेही सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या. वर थोडी पिठीसाखर भुरभुरा किंवा व्हिप्ड क्रीम वापरा. व तुमच्या आवडीप्रमाणे सजावट करा. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: काही मिनिटात तयार होणारी कप केक रेसिपी
Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

प्रेरणादायी कथा : गुरु आणि शिष्य; कठोर परिश्रम केल्यानेच यश मिळते

Jyeshtha Gauri Pujan Wishes in Marathi 2026 ज्येष्ठा गौरी पूजन शुभेच्छा

पुरुषांची ताकद वाढवण्यासाठी तसेच स्टॅमिना सुधारण्यासाठी वेलची: एक नैसर्गिक वरदान

नद्या प्रत्येक देशासाठी आवश्यक आहे पण या देशांमध्ये एकही नदी नाही, तरीही लोक आरामात राहतात!

मेहनत न करता लिंबाचा सगळा रस सहजपणे निघेल; फक्त लिंबू कापण्यापूर्वी ही सोपी युक्ती वापरा

पुढील लेख
Show comments