Festival Posters

काकडी पोहे

ND
साहित्य : 7-8 काकड्या मोठ्या, एक शेर पोहे, 1 वाटी डाळे, दोन नारळ, ओल्या मिरच्या, कोथिंबीर, चार लिंबे, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य.

कृती : काकड्या कोचून घ्याव्यात. डाळ्याचे जाडसर कूट करावे. नारळ खोवून घ्यावेत. एका मोठ्या भांड्यात प्रथम काकडीचा एक थर घालावा. त्यावर दुसरा पोह्यांचा थर घालावा. त्याला ओल्या खोबर्‍याचा थर घालावा. त्यावर पुन्हा काकडीचा पुन्हा पोह्याचा व पुन्हा खोबर्‍याचा याप्रमाणे एकावर एक असे काकडी, पोहे व खोबरे यांचे थर घालीत जावे. शेवटी जाडसर डाळ्याचे कूट पसरून हे सर्व दोन तास दडपून ठेवावे. दोन तासानंतर त्यात ओल्या मिरच्या व कोथिंबीर बारीक चिरून, लिंबाचा रस, चवीप्रमाणे मीठ आणि साखर घालावी. हिंग घालून तेलाची खमंग फोडणी करून वर घालावी.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

Monsoon skin care tips: पावसाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठी या टिप्स अवलंबवा

संपूर्ण पावसाळ्यात तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी अशी खबरदारी घ्या

पावसाळ्यात ही योगासने नियमानं करावी फायदे मिळतील

पौराणिक कथा : कृष्णाने आपले विश्वरूप प्रकट केले

श्री गणेश मंडळात चारुदत्त आफळे यांचे कीर्तन!

Show comments