suvichar
✕

चटकदार मटकीची उसळ

Updated: शुक्रवार, 25 जानेवारी 2013 (14:07 IST)
साहित्य : ५00 ग्रॅम मोड आलेली मटकी, ३ मध्यम आकाराचे कांदे, १0-१२ लसूण पाकळ्या, १ इंच आल्याचा तुकडा, चवीनुसार तिखट (लाल), मीठ, २ टे. स्पू. गोडा मसाला, २ टे. स्पू. किसलेलं सुकं खोबरं, १ टे. स्पू. खसखस, २ टोमॅटो, कोथिंबीर, तेल, मोहरी, हिंग.

कृती कांदा जाड चिरून थोड्या तेलावर लालसर परतून घ्या. किसलेलं खोबरे भाजून घ्यावं. मोड आलेली मटकी, मीठ पाणी टाकून शिजवून घ्यावी. कांदा, खोबरं, लसूण, आलं, लाल तिखट, गोडा मसाला, खसखस, टोमॅटो, थोडी कोथिंबीर मिक्स करून हे जिन्नस मिक्सरमधून वाटून घ्यावं. नेहमीप्रमाणे तेलात हिंग मोहरीची फोडणी करून वाटलेला मसाला घालून तो परतावा. चांगले परतल्यावर उकडलेली मटकी पाण्यासकट त्यात घालावी. १0-१५ मिनिटं मंद आचेवर मटकी उकडून कोथिंबीर घालून गॅस बंद करावा.

वेबदुनिया वर वाचा

About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

गुलाबी आणि फ्रेश स्ट्राबेरी फ्लेवरचे डोनट्स खूप सॉफ्ट आणि फ्रुटी लागतात! Strawberry Donuts Recipe

Kitchen Hacks पालक-मेथी फ्रिजमध्ये टिकवण्याच्या खास टिप्स

Crispy Cauliflower Cutlet Recipe चटपटीत आणि खमंग स्टार्टर रेसिपी ''कुरकुरीत फ्लॉवर कटलेट''

दररोज बाटलीबंद पाणी पिता? शरीरात जात आहेत हजारो प्लास्टिकचे कण; कर्करोगाचा धोका किती?

DRDO Paid Internship डीआरडीओमध्ये सशुल्क इंटर्नशिपची संधी; दरमहा ५,००० रुपये मिळवा

Show comments