Dharma Sangrah

छोले-भटूरे

-मानसी

छोल्यांसाठी साहित्य:
छोले, आले-लसूण पेस्ट, कांदा, खोबरे, धने, मिरे, वेलची पूड, तमाल पत्र, तिळ, काजू, बडीशोप, टमाटे.

कृती:
NDND
छोले रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. बनवितांना कूकरमध्ये उकळवून घ्या. आले-लसूण पेस्ट, कांदा, वेलची पूड, मिरी, भिजविलेले काजू व तिळ, टमाटे, बडिशोप, धने, खोबरे हे मिक्सरमधून एकत्र पेस्ट करून घ्या. नंतर कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी व तमालपत्र टाका. नंतर वरिल पेस्ट टाका. गुलाबी रंग आल्यावर त्यात तिखट, मसाला, हळद टाकून तेल सूटेपर्यंत हलवत रहा. त्यात छोले टाकून चवीनुसार मीठ टाका. आवडीप्रमाणे पाणी टाकून मिश्रणाला उकळी येऊ द्या. त्यात कोथ‍िंबीर टाका.

भटूर्‍यांचे साहित्य :
मैदा, दही, ब्रेड क्रम्स, मीठ.

भटूर्‍यांची कृती :
मैद्यात दही व मीठ टाका. ब्रेड पाण्यात भिजवून टाका. थोडे-थोडे पाणी टाकून जास्त घट्टही नाही व सैलही नाही असे भिजवा. पाच तास झाकून हे मिश्रण मुरू द्या. व नंतर पुर्‍या लाटून तेलात तळून घ्या.

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस गळणे आणि तेलकट टाळू टाळण्यासाठी टिप्स अवलंबवा

रात्री ही फळे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात

रोज फक्त काही मिनिटे हलासन करा; मान, खांदा आणि कंबरदुखी कमी करण्यास होऊ शकते मदत

पंचतंत्र : गोष्ट भलाढ्य कोब्रा आणि इवल्याश्या मुंग्यांची

Pregnancy Cravings गरोदरपणात डोहळे का लागतात? जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारणे !

Show comments