Dharma Sangrah
✕

तांदळाचे पापड

Updated: मंगळवार, 16 जून 2009 (16:00 IST)
साहित्य : दोन वाट्या तांदूळ, 1 चमचा हिंगाची पूड, दोन चमचे मीठ, एक चमचा जिरे, एक चमचा पापडखार, ओल्या मिरच्या वाटून किंवा लाल तिखट, पाव वाटी तीळ.

कृती : तांदूळ पांढरे स्वच्छा घ्यावे. ते धुऊन, वाळवून त्यांचे दळून पीठ करावे. जितके पीठ, तितकेच पाण्याचे आधण ठेवून त्यात मीठ, हिंग, जिरे, पापडखार व तीळ घालावे. ह्या पापडाला तिखट घातले नाही, तरी चालते. घालावयाचे असल्यास ओल्या मिरच्या वाटून किंवा लाल तिखट वरी ल आधणात घालावे. पाण्याला उकळी आल्यावर तांदळाचे पीठ त्यात घालून, चांगले ढवळून, मंद विस्तवावर चांगले शिजवून घ्यावे. गोळी होऊ देऊ नये. गरम असतानाच थोडे थोडे पीठ घेऊन, तुपाचा किंवा तेलाचा हात लावून पापड लाटावे. हे पीठ एकद म तयार करून घेऊ नये. नाहीतर त्याचा चिकटपणा कमी होतो.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

दिवाळीत फटाक्यांच्या धुराचा डोळे आणि फुफ्फुसांवर होऊ शकतो परिणाम; संरक्षणासाठी जाणून घ्या या महत्त्वाच्या टिप्स!

मुलाचा शाळेत छळ होतोय का? ही लक्षणे दिसताच पालकांनी व्हा सावध!

पंचतंत्र : कावळा आणि घुबड यांच्यातील वैमनस्याची कथा

दिवाळीच्या फराळाची खरी 'क्वीन' चकली; मग जिभेवर रंगणाऱ्या कुरकुरीत चकलीचे हे काही खास प्रकार

Happy Bhai Dooj 2026 Images भाऊबीज शुभेच्छा फोटो

Show comments