suvichar

तिरंगी सॅडविच

Updated: सोमवार, 15 जून 2009 (16:51 IST)
साहित्य: ब्रेड स्लाईस 6, 1 वाटी मैदा, कोथिंबीर, पुदीन्याची चटणी, टोमॅटो सॉस, मीठ, तळण्यासाठी तेल.
कृती : मैद्यात चवीनुसार मीठ टाकून भजीचे पीठ भिजवतो तसे भिजवून घ्या. ब्रेडची एक स्लाईस घेवून त्यावर हिरवी कोथिंबीर आणि पुदीन्याची चटणी लावा. त्यावर ब्रेडची दुसरी स्लाईस ठेवा. वरून टोमॅटो सॉस लावा. ब्रेडची तिसरी स्लाईड ठेवा. हे तयार केलेल्या मैद्याच्या मिश्रणात बूडवा. कढईत तेल गरम करून तळून घ्या. तयार सॅडविच तिरकस कापून गरम-गरम सर्व्ह करा.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

तेनालीराम कहाणी : गोष्ट जादुई पाण्याची

आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आणि चवीला अप्रतिम असणारी 'जांभूळ स्मूदी'; एक उत्तम हेल्थ ड्रिंक

Ghost Lashes Trend डोळ्यांच्या मेकअपचा बदलता ट्रेंड: घरच्या घरी कसा मिळवाल 'घोस्ट लैशेज' लुक?

Lokmanya Bal Gangadhar Tilak Jayanti Abhivadan 2026 लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन

फक्त ३० सेकंदात ओळखा, समोरची व्यक्ती तुमच्यावर जळते का?

Show comments