Biodata Maker marathi
✕

दुधी भोपळ्याचे धिरडे

Updated: मंगळवार, 16 जून 2009 (16:58 IST)
साहित् य : 1 लहान दुधी भोपळा (किसलेला), बेसन 1 कप, 1 चमचा रवा, तांदुळाची पिठी 1 मोठा चमचा, मीठ, तिखट चवीप्रमाणे, धने, शोप 1-1 चमचा.

स्टफिंग साठ ी : किसलेले पनीर 100 ग्रॅम, कांदे-टोमॅटो 1/2 कप, हिरव्या मिरच्या, 1 मोठा चमचा सिमला मिरची चिरलेली, मीठ, चाट मसाला चवीनुसार.

कृत ी : बेसन, रवा व तांदुळाची पिठी एकत्र करून त्यात किसलेला भोपळा टाकून सर्व साहित्य मिसळून त्याचा घोळ तयार करावा. नंतर स्टफिंगची सर्व सामग्री एका भांड्यात कालवावी. नॉनस्टिक तव्यावर तयार केलेल्या मिश्रणाचा एक मोठा चमचा टाकून धिरडे तयार करावे. दोन्ही बाजूने शेकल्यानंतर स्टफिंगचे मिश्रण टाकून आवडेल त्या प्रमाणे फोल्ड करावा व नारळाच्या चटणीसोबत गरम गमर सर्व्ह करावे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

अत्यंत गुणकारी ''आवळ्याचे लाडू'' हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम

खोकला बरा करण्याचे रामबाण घरगुती उपाय Home Remedies for Cough

AI च्या युगात तुमची नोकरी सुरक्षित ठेवायची आहे? मग 'ही' ५ नवीन कौशल्ये आजच शिका!

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

मासिक पाळी सुरू असताना नवस किंवा व्रत मोडते का? जाणून घ्या धार्मिक समजुती

Show comments