Marathi Biodata Maker

पडवळाची भाजी

ND
साहित्य : अर्धा किलो कोवळी पडवळे, दोन वाट्या चण्याचे जाडसर पीठ, सुके किसलेले खोबरे पाव वाटी, दाण्याचे कूट पाव वाटी, एक चमचा धने, एक चमचा जिर्‍याची पूड, तिखट, मीठ व साखर अंदाजे, कोथिंबीर व फोडणीचे साहित्य, लिंबू.

कृती : चण्याचे पीठ तेलावर तांबूस पोईपर्यंत भाजून घ्यावे. पडवळाचे दीड इंच लांबीचे गोल तुकडे करावे व बिया कोवळ्या असल्या, तर तशाच ठेवाव्या, नाहीतर काढून टाकाव्या. तेलात थोडेसे म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे तिखट, मीठ, साखर व हळद घालून व आवडत असल्यास लिंबू पिळून व सर्व जिन्नस कालवून ते तेल पडवळाच्या तुकड्यास आतून व बाहेरून चोळावे. धने, जिरे व खोबरे भाजून, त्यांचे जाडसर कूट करून ते व दाण्याचे कूट चण्याच्या पिठात घालावे. तसेच त्या पिठात आपल्या आवडीप्रमाणे तिखट, मीठ व साखर घालावी. कोथिंबीर बारीक चिरून घालावी. नंतर हेपीठ चांगले पडवळाच्या तुकड्यांत घट्ट भरावे व नंतर ते तुकडे वाफवून घ्यावेत आणि वर फोडणी घालावी.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

चवीला एकदम चटकदार आणि बनवायला अगदी सोपी; फायबरने भरपूर असलेली 'मसाला ओट्स खिचडी'!

पावसाळ्यात रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाणे सुरक्षित आहे का? त्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

SBI PO Recruitment: स्टेट बँक ऑफ इंडिया 1500 अधिकाऱ्यांची भरती करत आहे; ही संधी सोडू नका

Monsoon Hair Care Tips: पावसाळ्यात केस गळणे आणि तेलकट टाळू टाळण्यासाठी टिप्स अवलंबवा

रात्री ही फळे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात

Show comments