Festival Posters

पनिरी सलाड

ND
साहित्य : 1 /2 वाटी काळे चणे उकळलेले, 1 वाटी शेंगदाणे भाजलेले, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो बारीक चिरलेला, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ चवीप्रमाणे, 1/2 वाटी किसलेला पनीर, 1 गाजर किसलेली, 1/2 चमचा लिंबाचा रस, साखर चवीपुरती, 1/2 चमचा मिरे पूड.

कृती : एका मोठ्या बाऊलमध्ये लिंबाचा रस, मीठ, मिरची व साखर सोडून बाकी सर्व साहित्य घालून एकजीव करावे. नंतर त्यात उरलेले साहित्य घालावे. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.

सर्व पहा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

Early Symptoms of Thyroid थायरॉईडची सुरुवातीची लक्षणे ओळखा; अनेक महिला करतात दुर्लक्ष

रोज चहा पिणाऱ्यांनी ही माहिती एकदा नक्की वाचा; तज्ज्ञांनी दिला इशारा

World Bicycle Day 2026 Wishes in Marathi जागतिक सायकल दिन शुभेच्छा

नात्यामध्ये सतत चिडचिड होत असले तर या गोष्टींचा नक्कीच करा; योग्य प्रयत्नांनी परिस्थिती नक्कीच बदलता येते

शिवराज्याभिषेक दिन भाषण Shivrajyabhishek Sohala Speech 2026

Show comments