Dharma Sangrah

परतलेले बटाटे

ND
साहित्य : बटाटे, लोणी किंवा तूप, धने-जिरे पूड, मिरपूड, तिखट, मीठ, डाळीचे पीठ, कोथिंबीर.

कृती : शक्य तितके लहान आकाराचे बटाटे घ्यावेत. बटाटे स्वच्छ धुऊन, खरखरीत जाड्याभरड्या कापडावर चोळावेत, म्हणजे साले निघून जातील. बटाटे बुडतील, इतके पाणी घेऊन त्यात चमचाभर मीठ घालून, त्यात बटाटे घालावेत व अर्धवट शिजवून घ्यावेत. कढईत लोणी किंवा तूप टाकून, ते गरम झाले म्हणजे त्यावर बटाटे टाकावेत व तांबूस रंगावर परतून घ्यावेत. या बटाट्यांना नंतर डाळीचे पीठ एक चमचा, धने, जिरे पूड, मिरपूड घालून दोन-तीन मिनिटे परतावेत. बटाट्यांवर कोथिंबीर घालून खावयास द्यावे.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

पार्लरसारखी चमक हवी असल्यास तांदळाच्या पिठापासून हे सोपे फेसपॅक बनवा

नेहमी व्यस्त राहण्याचे आरोग्यासाठी दुष्परिणाम जाणून घ्या

ही ३ सोपी योगासने प्रसूतीनंतर श्रोणीच्या स्नायूंना बळकट करतील नियमित सराव करा

पंचतंत्र : खोडकर कोकरू आणि धूर्त लांडगा

चमचमीत आणि काहीतरी वेगळं खायची इच्छा असेल तर पेरी-पेरी वडापाव नक्की बनवा

Show comments