Festival Posters

बोंडा-पकोडा

ND
साहित् य : 2 वाट्या उडीद डाळीचे पीठ, 3 वाट्या दही, 1 वाटी गोडतेल, 7-8 हिरव्या मिरच्या, बोटभर आले, कोथिंबीर.

कृत ी : पिठात 1 चमचा मीठ, 1 चमचा तिखट, हळद घालून पीठ पाण्याने भिजवावे. चमच्याने तळणीत घालता येईल एवढे पातळ असावे. दही घुसळून ठेवा. पाणी न घालता मिरच्या, आलं, मीठ हे सर्व घुसळलेल्या दह्यात घाला. तेल तापत ठेवून पीठाचे चमच्याने भजी घालून तळा. खायला देण्याआधी पंधरा मिनिटे हे भजी दह्यात घालून ठेवावीत. देतेवेळी डिशमध्ये सात-आठ भजी दोन चमचे दही घालून खायला द्या.

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

डॉक्टरांनी सांगितलेल्या या ५ सवयी दीर्घायुष्यासाठी उपयुक्त ठरू शकतात

शिवराज्याभिषेकोत्सव दिन २०२६: ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीलाच का झाला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक?

रेल्वेमध्ये ११९ पदांसाठी भरती, पदवीधर उमेदवारांना संधी मिळेल

निर्जीव आणि कोरड्या केसांना नवसंजीवनी देतील हे टिप्स

वयाच्या चाळीशीनंतर शरीरात होणारे हे बदल दुर्लक्षित करू नका

Show comments