Daily Horoscope
✕

ब्रेडची चकली

Published: गुरूवार, 8 जानेवारी 2009 (15:19 IST)
साहित्य : 1 मोठी ब्रेड, 2 बटाटे मोठे, 2 चमचे तांदुळाचे पीठ, जिरे, ओवा, तीळ, तिखट, मीठ, हळद, तेल तळण्यासाठी कोथिंबीर.

कृती : प्रथम बटाटे उकडून, साल काढून बारीक करावेत. ब्रेडचे स्लाइसेस कोमट पाण्यात बुडवून हाताने दाबून पाणी काढावे मऊ करावेत. बटाट्याच्या मऊ केलेल्या गोळ्यात ब्रेडचे मऊ केलेले स्लाइसेस, तांदुळाचे पीठ, ओवा, जिरे, तीळ, तिखट, मीठ हळद, बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व मिश्रण चांगले मऊ करून गोळा करावा. कढईत तेल गरम करून मंदाग्नीवर चकलीच्या साच्याने चकल्या तळाव्यात. ब्रेडमुळे चकली खुसखुशीत होते.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

टम्म फुगणाऱ्या आणि खुसखुशीत बेसन पुऱ्यांचे सिक्रेट: पीठ मळण्याची अचूक पद्धत

पहिल्या भेटीतच समोरच्या व्यक्तीवर चांगली छाप पाडायची आहे? या गोष्टी लक्षात ठेवा

थंडीच्या दिवसांत तूप किंवा खोबरेल तेल घट्ट गोठतंय? डब्यात टाका फक्त 'ही' एक गोष्ट, तेल राहील नेहमी पातळ

'चतुर ससा आणि हिवाळ्याची तयारी' - लहान मुलांना बचतीचे महत्त्व शिकवणारी बोधकथा

Chicken Ghee Roast झणझणीत व चविष्ट डिश ''चिकन घी रोस्ट''

Show comments