Dharma Sangrah

भरली पिवळी मिरची

साहित्य: 200 ग्राम लांब पिवळ्या मिरच्या, 100 ग्राम बेसन, 2 मोठे चमचे धणेपूड, तिखट, हळद, मीठ, अर्धा लहान चमचा साखर, अर्ध्या लिंबाचा रस, तेल.
कृती: कमी तेलात बेसन भाजून घ्या. बेसन गार झाल्यावर त्यात धणेपूड, तिखट, हळद, मीठ, साखर, लिंबाचा रस, तेल मिसळून भरवा मसाला तयार करा. मिरच्यांचे देठ काढून मधून चिरा लावा. त्यात हा मसाला भरा. पॅनमध्ये कमी तेल पसरवून मिरच्या ठेवा. मिरच्यांना हलक्या हाताने आलटून- पालटून दोन- तीन वेळा वाफ येऊ द्या. स्वादिष्ट भरवा मिरच्या पराठे किंवा चपातीसोबत सर्व्ह करा. या मिरच्या दोन ते तीन दिवस खराब होत नाही.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

सकाळी रिकाम्या पोटी केळे खाण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

SAIL Recruitment : स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये यंग प्रोफेशनल पदांसाठी भरती

पावसाळ्यात सनस्क्रीन लावावे की नाही जाणून घ्या

दररोज मधात लसूण बुडवून खाल्ल्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या

नवीन शाळेची भीती दूर करा! मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रभावी टिप्स

पुढील लेख
Show comments