suvichar

मद्रासी उपमा

NDND
साहित्य : 2 वाट्या तांडहाचा रवा, 2 चमचे चण्याची डाळ, 1 चमच उडदची डाळ, 1/2वाटी आंबट ताक, मीठ, मोहरी, सुक्या लाल मिरच्या, आले, तेल, काजू, खोबरे (ओल े), कढीलिंब.

कृती : रवा तुपावर जरा भाजून घ्यावा. फोणडी करून, त्यात दोन्ही डाळी तांबूस होईपर्यंत परताव्यात. नंतर त्यात मोहरी, कढीलिंब, आले बारीक चिरून, मिरच्यांचे तुकडे, ताक, चवीप्रमाणे मीठ घालून व तीन वाट्या पाणी घालून उकळण्यास ठेवावे. उकळी येण्याच्या बेताला त्यात रवा हळूहळू ढवळत ढवळत घालावा. चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर काजू किंवा शेंगदाणे घालावेत. पहिजे असल्यास खोबरे घालावे.

सर्व पहा

मान्सूनमध्ये कार चालवताना 'या' ८ चुका टाळा; नाहीतर होऊ शकते मोठे नुकसान

Birthday Wishes For Sister in Marathi बहिणीला वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी

कशेडी घाटात खरंच भूत आहे का ? जाणून घ्या 'त्या' रहस्यमय कथांमागील सत्य!

संत नामदेव महाराज समाधी: इतिहास, महत्त्व आणि नामदेव पायरीची संपूर्ण माहिती

July Monthly Horoscope 2026 मासिक राशिभविष्य: जुलै २०२६ मध्ये 'या' राशींवर होणार धनाचा वर्षाव; तुमचे भाग्य कसे असेल?

सर्व पहा

घरच्या घरी हॉटेलसारखा कुरकुरीत म्हैसूर डोसा; लिहून घ्या रेसिपी

पावसाळ्यात ताप आला तर डेंग्यू की व्हायरल? ओळख कशी कराल?

बारावीनंतर डिप्लोमा इन कॉम्प्युटर इंजिनीअरिंग करा! लाखोंच्या पगाराच्या नोकरीची संधी

पावसाळ्यात कच्च्या दुधाने करा त्वचेची काळजी, चेहरा दिसेल उजळ आणि तजेलदार

भिजल्यानंतर लगेच आंघोळ करावी का? डॉक्टर काय सांगतात?

Show comments