Festival Posters

मसालेदार काकडी

ND
साहित्य : 500 ग्रॅम काकडी, 2 कांदे, 1 मोठा चमचा शेंगदाणे, 1 चमचा नारळाचा कीस, 1 चमचा शोप पूड, 1 चमचा धणे पूड, 1 चमचा अमचूर पूड, 2 इंच लांब आल्याचा तुकडा, 1 चमचा हळद, 1 चमचा तिखट, 1 मोठा चमचा तेल.

कृती : काकडीला सोलून त्याला मधून चिरा लावून बिया काढून 2 इंच लांबीचे तुकडे करून घ्यावे. कांदे, आलं व सर्व साहित्याची पेस्ट करून घ्यावी. तेल गरम करून त्यात मसाला परतून घ्यावा. मसाला थंड झाल्यावर त्यात त्यात शेंगदाण्याचा कूट व नारळाचा कीस घालावा. काकडीत मसाला भरून तेलात मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावी.

सर्व पहा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

स्त्रियांनी नारळ का फोडू नये? धार्मिक आणि शास्त्रीय कारण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल!

Mangal Nakshatra Parivartan 2026 मंगळ मृगशिरा नक्षत्रात प्रवेश करणार; २४ जुलैपासून या राशींचे नशीब उजळणार!

काळाकुट्ट तवा स्वच्छ करण्यासाठी महागड्या क्लीनरची गरज नाही; ह्या टिप्स पुरेशा आहे

WHO चा धोक्याचा इशारा! जगातील ९२% लोकसंख्येला कर्करोगाचा धोका; पुरुष आणि महिलांमधील 'या' कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक

सर्व पहा

सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय; चीज स्वीट कॉर्न सँडविच

पावसाळ्यात लहान मुलांना आजारपणापासून वाचवण्यासाठी या टिप्स अवलंबवा

संत श्री निवृत्तीनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन

Career Tips: डिप्लोमा इन पॉलिटेक्निक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये करा करिअरची दमदार सुरुवात

आठवड्यातून फक्त दोनदा मुलतानी माती लावण्याचे फायदे जाणून घ्या

Show comments