Festival Posters
✕

शिंगाड्याच्या पीठाचा ढोकळा

Published: सोमवार, 15 जून 2009 (16:27 IST)
NDND
कृत ी : एक वाटी पाण्यात दोन चमचेदही व एक वाटी शिंगाड्याचे पीठ रात्री भिजवून ठेवावे. सकाळी त्यात चवीप्रमाणे मीठ, ओल्या मिरच्या, आले व जिरे वाटून घालावे. तसेच चार चमचे तूप घालावे. कोथिंबीर बारीक चिरून घालावी व थोडा सोडा किंवा फ्रूट सॉल्ट घालून पीठ कालवून घ्यावे. नंतर थाळीला तूप लावून त्यावर हे पीठ घालावे व थाळी कुकरमध्ये ठेवून वाफवून घ्यावे. वड्या कापून वर ओले खोबरे घालावे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

World Television Day 2026: जागतिक टेलिव्हिजन दिनाचा इतिहास जाणून घ्या

अत्यंत गुणकारी ''आवळ्याचे लाडू'' हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम

खोकला बरा करण्याचे रामबाण घरगुती उपाय Home Remedies for Cough

AI च्या युगात तुमची नोकरी सुरक्षित ठेवायची आहे? मग 'ही' ५ नवीन कौशल्ये आजच शिका!

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

Show comments