Dharma Sangrah
✕

शेंगदाण्याचे कारले

Updated: शनिवार, 6 जून 2009 (15:06 IST)
साहित्य : 250 ग्रॅम कारले, 1/2 वाटी दाण्याचा कूट, 1 चमचा शोप, चुटकीभर हिंग, 1 चमचा तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा गरम मसाला, मीठ चवीनुसार.

कृती : कारले सोलून त्यांना मधून चिरा देऊन त्यातील बिया काढून घ्यावा व त्यात मीठ भरून ठेवावे. नंतर उकळत्या पाण्यात ते कारले 5-10 मिनिट वाफवून घ्यावे. कारले चांगल्या प्रकारे उकळल्यावर चाळणीत घालून त्याचे पाणी काढून घ्यावे. एका प्लेटमध्ये वर दिलेले साहित्याचे मिश्रण तयार करून घ्यावे. आता ते मिश्रण कारल्य ात भरून त्याचे लहान लहान तुकडे करून घ्यावे.

कढईत तेल गरम करून त्यात मोहरी जिरे व शोप घालून फोडणी द्यावी व भरल ेली कारली कढईत टाकून 5-7 मिनिट परतून गॅस बंद करून द्य ाव ा. कोथिंबीर घालून सर्व्ह करावे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

World Television Day 2026: जागतिक टेलिव्हिजन दिनाचा इतिहास जाणून घ्या

अत्यंत गुणकारी ''आवळ्याचे लाडू'' हिवाळ्यात रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उत्तम

खोकला बरा करण्याचे रामबाण घरगुती उपाय Home Remedies for Cough

AI च्या युगात तुमची नोकरी सुरक्षित ठेवायची आहे? मग 'ही' ५ नवीन कौशल्ये आजच शिका!

लिप बाम लावण्याची 'ही' पद्धत तुम्हाला माहीत आहे का? हिवाळ्यात ओठ कधीच फुटणार नाहीत!

Show comments