Dharma Sangrah
✕

शेंगोळ्या

Published: बुधवार, 1 एप्रिल 2009 (08:56 IST)
साहित्य : तुरीची डाळ, धने, जिरे, मिरे, मीठ, तिखट, ओले खोबरे, फोडणीचे साहित्य.

कृत ी : तुरीच्या डाळीत धने, जिरे व मिरे भाजून घालावे व डाळ दळून त्याचा रवा काढावा. नंतर त्यात मीठ व तिखट घालून व पाणी घालून थालीपिठाच्या भाजणीइतपत भिजवावे व त्याचे लांबट गोळे करून, ते मोदकपात्रात उकळून घ्यावे. नंतर त्यांच्या पातळ चकत्या कापून, त्या चकत्या हिंग-मोहरीच्या फोडणीत टाकाव्या व त्यांवर ओले खोबरे घालावे.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

घरबसल्या पैसे कमवायचे आहेत, हे ४ शॉर्ट टर्म कोर्सेस शिका

पितृपक्षात जन्मलेले बाळ पूर्वजांचा आशीर्वाद? जाणून घ्या मुलांची २० अत्यंत सुंदर आणि युनिक नावे!

'पाणीपुरी फ्लेवरचा चटपटीत चिवडा', पुदिना-कोथिंबिरीच्या रिफ्रेशिंग चवीमुळे अगदी पाणीपुरी सारखा लागतो

Lal Bahadur Shastri Jayanti 2026 Wishes in Marathi लाल बहादूर शास्त्री जयंती मराठी शुभेच्छा

पार्लरला न जाता घरीच चेहरा चमकदार करा! नैसर्गिक स्किनकेअर टिप्स

Show comments