Marathi Biodata Maker

साबुदाण्याची खिचडी

वेबदुनिया
ND
साहित्य - 1 वाटी साबुदाणा, 1/2 वाटी दाण्याचे कूट, 2-3 हिरव्या मिरच्या, 1/2 बटाट्याची फोडी, 1 चमचा जीरे, मीठ व साखर चवीप्रमाणे, तूप.

कृती - साबुदाणा 1 तास अगोदर धुऊन ठेवावा. नंतर तुपाची फोडणी करून त्यात जीरे, बटाट्याच्या फोडी व मिरच्या टाकाव्यात व झाकण ठेवून वाफ आणावी.

पाच मिनिटानंतर धुतलेल्या साबुदाण्यात दाण्याचा कूट, मीठ व साखर मिसळून फोडणीत टाकावे व वाफ आणावी. साबूदाणा शिजला की खाली उतरावे.

सर्व पहा

आषाढी एकादशीच्या दिवशी 'या' ७ गोष्टी टाळाच; अन्यथा विठ्ठल पूजेचे फळ मिळणार नाही!

जळणाऱ्या नातेवाईकांपासून स्वतःचा बचाव कसा करावा? आचार्य चाणक्यांचे विचार जाणून घ्या

महाराष्ट्रातील सर्वात थंड गाव कोणतं? उत्तर ऐकून आश्चर्य वाटेल

वयाच्या ३५ नंतर मित्र अचानक कमी का होतात?

स्वयंपाकघरातील हा एक बदल वीजबिल कमी करू शकतो

सर्व पहा

साबुदाणा खिचडी नाही! यंदा आषाढी एकादशीला बनवा स्वादिष्ट रताळ्याचे कटलेट

शरीरात पोटॅशियमची कमतरताची लक्षणे, कारणे उपाय जाणून घ्या

दहावी उत्तीर्णांसाठी सुवर्णसंधी! या विभागांमध्ये नौकरीची संधी

केसांच्या वाढीसाठी कोणत्या वेळी तेल लावावे योग्य पद्धत आणि फायदे जाणून घ्या

सकाळची सुरुवात कशी करता? पहिल्या 10 मिनिटांतल्या सवयी ठरवतात तुमचे आरोग्य

Show comments