suvichar
✕

ठाण्यात दुग्धजन्य पदार्थाच्या दुकानाला भीषण आग

Updated: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (12:16 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख यासीन तडवी यांनी सांगितले की, दिवा परिसरातील साबेगाव रोडवरील शाळेजवळ असलेल्या एका दुकानात रात्री भीषण आग लागली आणि काही वेळातच आगीने संपूर्ण दुकानाला वेढले. तसेच सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याचे त्यांनी सांगितले.
 
या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे पथक, वीजपुरवठा कंपनीचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. व अग्निशमन दलाच्या जवानांनी पहाटे आग आटोक्यात आणल्याचे अधिकारींनी सांगितले. दुकान आणि तीन रेफ्रिजरेटरसह सर्व साहित्य पूर्णपणे जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. तसेच पोलीस आग लागण्याचे कारण काय याचा तपास करीत आहे. 

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

बाळासाहेबांचा फोटो फाडल्याच्या निषेधार्थ ठाकरे गटाने शिंदे आणि शायना एन.सी. यांचे पोस्टर फाडून नदीत विसर्जित केले

वायू प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र देशातील पहिली सल्फर डायऑक्साइड व्यापार योजना सुरू करणार- मंत्री पंकजा मुंडे

LIVE: वायू प्रदूषण रोखण्यासाठी महाराष्ट्र देशातील पहिली सल्फर डायऑक्साइड व्यापार योजना सुरू करणार

LIVE: दादर स्टेशनचे नाव बदलून चैत्यभूमी करण्याची प्रक्रिया आगामी विधानसभा अधिवेशनात पूर्ण होणार

शायना एनसीकडून चुकून बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो फाडला गेला! व्हिडिओ व्हायरल नंतर आता त्यांनी स्पष्टीकरण दिले

पुढील लेख
Show comments