suvichar
✕

अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवर आदित्य ठाकरेंनी प्रश्न उपस्थित केले

Updated: बुधवार, 25 सप्टेंबर 2024 (17:17 IST)

बदलापूर चकमकी बाबत राज्यात सातत्याने वाद सुरु आहे. वरळीचे आमदार आणि युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी बदलापूर लैंगिक अत्याचारात मुख्य आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, एका आपटेला वाचविण्यासाठी अक्षय शिंदेची हत्या करण्यात आली. ही चकमक होती की हत्या की आत्महत्या असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. 

लैंगिक छळाबाबत ते म्हणाले, शिंदे सरकार अपयशी ठरले आहे. हे शिंदे यांच्या प्रशासनाचे पूर्णपणे अपयश आहे. पीडितेच्या आईला एफआयआर दाखल कण्यासाठी वारंवार पोलीस ठाण्यात जावे लागले असे त्यांनी अधोरेखित केले आहे. 

या शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आहे तर ट्रस्टी आणि सचिव तुषार आपटे आहे.काही काळापूर्वी सोशल मीडियावर एक बॅनर व्हायरल झाला होता या बॅनर मध्ये तुषार आपटेचा फोटो असून त्यांना अंबरनाथ जिल्ह्यातील जनकल्याण समितीचे अध्यक्ष संगितले होते. 

लैंगिक छळ  प्रकरणात बदलापूर शाळेचे विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्या विरुद्ध प्रकरणाचे सह आरोपी म्हणून पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

Pitru Paksha 2026: पूर्वजांप्रती कृतज्ञता व त्यांना तृप्त करण्यासाठी पितृपक्षात श्राद्धातील प्रसादाची थाळी

Pitru Paksha 2026: पितृपक्षात या ३ वस्तू घरी आणा; पितर प्रसन्न होतील

Garud Puran स्त्रिया 'श्राद्ध', 'तर्पण' किंवा 'पिंडदान' करू शकतात का? गरुड पुराणातील माहिती जाणून घ्या

पितृपक्षात जुळून येणार 'लक्ष्मी-नारायण राजयोग'; ४ राशींवर होणार धनवर्षाव

Pitru Paksha 2026 पितृ पक्ष कधीपासून सुरू? श्राद्ध तारखांचे संपूर्ण वेळापत्रक

सर्व पहा

LIVE: राज ठाकरे-उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मोर्चावर शरद पवार यांनी दिली प्रतिक्रिया

राज-उद्धव ठाकरेंच्या संयुक्त मोर्चानंतर शरद पवारांचे आवाहन; सर्व पक्षांनी एकत्र यावे”

शिवसेना यूबीटी नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी सुषमा अंधारे यांची सीबीआय चौकशीची मागणी

ऑक्टोबर हीट'चा चटका, तापमान चाळिशीजवळ

महाराष्ट्रात SIR पूर्णपणे रद्द करा; निवडणुका मतपत्रिकेवरच घ्या, राज ठाकरेंची गर्जना”

पुढील लेख
Show comments