suvichar

बादलीत पडून चिमुकल्याचा मृत्यू

सोमवार, 3 जानेवारी 2022 (11:47 IST)
भिवंडी येथील देव नगर परिसरात एक वर्षाच्या चिमुकल्याचा पाण्याच्या बादलीत पडून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. टीव्ही पाहण्यासाठी कुटुंबातील सर्व सदस्य हॉलमध्ये बसले होते. त्यावेळी दिलकैश खेळता खेळता बाथरूममध्ये गेला. दिलकैश बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या एका बादलीत जाऊन पडला आणि त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेच्या वेळी मृत दिलकैशची आई किचनमध्ये जेवण बनवत होती.  

सर्व पहा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

LIVE: पुणे ग्रँड टूर २०२७ साठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे रस्ते विकसित करण्यासाठी महाराष्ट्र सरकार गुंतवणूक करणार

जुलैमध्ये शेतकऱ्यांनी कोणती कामे प्राधान्याने करावीत?

आयटीआर, आधार, पासपोर्ट, ईपीएफओ सोबतच १ जुलैपासून ६ नियम बदलणार

LPG Cylinder घरगुती गॅस सिलेंडरची एक्सपायरी डेट स्वतः कशी तपासावी? जाणून घ्या

राजस्थानला रेल्वेची एक मोठी भेट! खाटूश्यामजी स्थानकासह पाच नवीन रेल्वे प्रकल्पांना गती मिळणार

पुढील लेख
Show comments