Marathi Biodata Maker

महापोर्टल अखेर बंद : फडणवीस सरकारचा निर्णय रद्द

Updated: शुक्रवार, 21 फेब्रुवारी 2020 (09:32 IST)
 
फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे सरकारी नोकरभरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यात महापरीक्षा पोर्टल थेट रद्द करण्याऐवजी परीक्षा पद्धतीत आवश्यक बदल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.  त्याबाबत परीक्षार्थींकडून वारंवार तक्रारी येत होत्या. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारकडे महापोर्टल रद्द करण्याची आग्रही मागणी केली. त्याच पार्श्वभूमीवर परीक्षा पद्धतीत बदलाचा आदेश काढण्यात आल्याचे म्हटले जात आहे. अखेर विद्यार्थी आणि ये नेत्यांना पाठपुराव्याल यश आले आहे. महापोर्टल बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. त्यासंबंधीचे परिपत्रक सरकारच्यावतीने काढण्यात आले आहे. 
 

सर्व पहा

Pithori Amavasya Matrudin 2026 Wishes in Marathi पिठोरी अमावस्या शुभेच्छा संदेश

Haritalika 2026 : हरितालिकेच्या दिवशी चुकून सुद्धा करू नका हे 5 काम

कॉफी फक्त पिण्यासाठीच नाही तर ती घरगुती कामांसाठीही खूप उपयुक्त आहे! वाचा

नथीचा तोराच वेगळा! या गणेशोत्सवात ट्राय करा नथीचे हे खास आणि ट्रेन्डी प्रकार

घरातील या एका जागी चप्पल ठेवणे चुकीचे? काय सांगते वास्तुशास्त्र

सर्व पहा

विश्वचषकातील शानदार कामगिरीनंतर, ऑलिम्पिकमधील स्थान निश्चित करण्यासाठी हॉकी खेळाडूंचे आशियाई खेळांतील सुवर्णपदकावर लक्ष

छत्रपती संभाजीनगरमध्ये उड्डाणपुलावर २१ वर्षीय तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू; एकुलता एक होता

गणेशोत्सव दरम्यान नांदेड विभाग कोकणकरिता चार विशेष ट्रेन चालवणार; मार्ग जाणून घ्या

LIVE: चंद्रपूरमधील राष्ट्रीय ओबीसी महासंघाने दिल्लीच्या रामलीला मैदानावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय घेतला

'हनुमान अंश' चित्रपट न लावल्याने मुंबईचे प्रसिद्ध 'गेयटी गॅलेक्सी' थिएटर बंद पडले का? जाणून घ्या नेमके सत्य

पुढील लेख
Show comments