Biodata Maker marathi
✕

ठाण्यातील बंद कारखान्यात आढळला कुजलेला मृतदेह, पोलिस तपासांत गुंतले

Updated: शनिवार, 18 जानेवारी 2025 (20:29 IST)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्राहक आणि कारखान्याचे मालक कारखान्यात पोहोचल्यावर त्यांना जमिनीवर एका व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच निजामपुरा पोलिस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. 
ALSO READ: अमरावतीमध्ये काळी जादू करत असल्याचा संशय घेऊन महिलेला दिले चटके, लघवी पाजत कुत्र्याची विष्ठा खाण्यास भाग पाडले
मृतदेहाची ओळख पटवून मृत्यूचे कारण शोधण्यासाठी तपास सुरु करण्यात आला आहे. हा कारखाना बऱ्याच काळापासून बंद होता. ही व्यक्ति कारखान्यात कशी पोहोचली त्याचा तपास सुरु आहे. मृत व्यक्तीची माहिती असल्यास ताबडतोब पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांकडून स्थानिक नागरिकांना करण्यात आले आहे. 
 Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महायुतीत पुन्हा ठिणगी? सातारा आणि सांगली जिल्हा बँकेत भाजप सत्तेबाहेर

LIVE: FDA कडून मुंबईतील ९ प्रसिद्ध रेस्टॉरंटचे परवाने निलंबित; १.२७ कोटी रुपये किमतीचा माल जप्त

Honda Rebel 500 च्या किमती जाहीर; ५,००० रुपयांत बुक करा ही शक्तिशाली क्रूझर

१३० किमी वेगाने धडकणार 'अकवान' चक्रीवादळ! महाराष्ट्रातील कोणत्या भागांना पावसाचा धोका?

राज्यपाल आज लातूर आणि धाराशिवच्या दौऱ्यावर; शेतकऱ्यांना काय दिलासा मिळणार?

पुढील लेख
Show comments