Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अंधेरीत एका बहुमजली इमारतीला भीषण आग, वृद्धाचा मृत्यू तर एक जखमी

Updated: मंगळवार, 7 जानेवारी 2025 (11:03 IST)

मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतील अंधेरी भागातील एका बहुमजली निवासी इमारतीला लागलेल्या आगीत एका ज्येष्ठ नागरिकाचा गुदमरून मृत्यू झाला असून अन्य एका व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी अधिकाऱ्यांनी सांगितले की, सोमवारी रात्री 10 वाजता 'ओबेरॉय कॉम्प्लेक्स'मध्ये असलेल्या 13 मजली 'स्काय पॅन' इमारतीच्या 11व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागली होती सुमारे चार तासांनी आग नियंत्रणात आली. आग लागल्यानंतर धुरामुळे दोघांचा श्वास गुदमरल्याने त्यांना जवळच्या कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले. यातील एका वृद्धाला मृत घोषित करण्यात आले. तर एका व्यक्तीवर उपचार सुरु आहे. प्रथमदर्शनी अग्निशमन विभागाचा संशय आहे की आग शॉर्ट सर्किटमुळे लागली परंतु आगीचे खरे कारण तपासले जात आहे. <>

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

MPSC पेपरफुटी प्रकरणातील आरोपी 'उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारा'चा विजेता ! ब्रेकअप आणि १२ लाखांच्या सौद्यामागील कहाणी

तुम्हीही सायबर फसवणुकीचे बळी ठरला आहात का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "या नंबरवर तात्काळ फोन करा"

LIVE: १ सप्टेंबरपासून मुंबईत टॅक्सी-ऑटो प्रवास महाग होणार

१ सप्टेंबरपासून मुंबईतील काळ्या-पिवळ्या टॅक्सी आणि ऑटोंच्या दरात वाढ होणार

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना सुट्या तेलावरील बंदी उठवण्याचे आदेश दिले

पुढील लेख
Show comments