Festival Posters
✕

Central Railway Mega Block प्रवाशांनो, कृपया नोंद घ्या! रविवारी मध्य रेल्वेच्या या तीन मार्गांवर मेगा ब्लॉक

Updated: शनिवार, 9 मे 2026 (21:24 IST)
ALSO READ: मुंबईतील महाविद्यालयात बनावट अभ्यासक्रम आणि पदव्यांच्या नावाखाली १३२ विद्यार्थ्यांची फसवणूक; चंद्रकांत पाटील यांनी कठोर कारवाई केली
रविवारी मध्य रेल्वेच्या उपनगरीय मार्गांवर प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात, विविध अभियांत्रिकी आणि देखभाल कामांसाठी रविवारी मेन लाईनवरील माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान आणि ट्रान्स-हार्बर लाईनवरील ठाणे आणि वाशी स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक लागू करण्यात येणार आहे. याचा परिणाम लोकल ट्रेन्सवर होईल. मेन लाईनवरील माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन फास्ट लाईन्सवर सकाळी ११:०५ ते दुपारी ३:४५ पर्यंत हा ब्लॉक लागू राहील.
ALSO READ: शरद पवार गटाचे नेते विकास लावंदे यांच्यावर हल्ला, शाईफेक आणि जीवे मारण्याची धमकी
Edited by-Dhanashri Naik
About Author
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे मिळणार

अजित पवार यांचा मृत्यू हा अपघात होता की कट? तपास जलदगतीने करण्यासाठी फडणवीस यांनी अमित शाह यांच्याकडे मदत मागितली

जय शाह यांची आयसीसी अध्यक्षपदी दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

ब्रिटनचे प्रिन्स विल्यम पत्नीसोबत भारत दौऱ्यावर; मुंबईत महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची भेट घेतली

महाराष्ट्र सरकारचा मोठा उपक्रम; महिला कैद्यांसाठी खुल्या तुरुंग वसाहती, जिथे पात्र कैदी त्यांच्या कुटुंबासोबत राहू शकतील

पुढील लेख
Show comments