Festival Posters
✕

मुंबईत कोरोनाचे 739 नवे रुग्ण, फक्त 29 जणांमध्ये संसर्गाची लक्षणे आढळली

Updated: गुरूवार, 2 जून 2022 (08:25 IST)
 
धारावीमध्ये 10 नवीन प्रकरणे
बुधवारी मुंबईतील धारावी झोपडपट्टी वसाहतीमध्ये कोविड-19 चे 10 नवीन रुग्ण आढळले. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) अधिकाऱ्याने ही माहिती दिली. कोविड-19 च्या या 10 नवीन रुग्णांसह, धारावीमध्ये उपचाराधीन रुग्णांची संख्या 37 झाली आहे. काही दिवस वगळता, मे महिन्याच्या पहिल्या सहामाहीत या झोपडपट्टी भागात कोविड-19 चा एकही रुग्ण आढळला नाही. तथापि, 15 मे नंतर दररोज संसर्ग वाढतच गेला. अधिकाऱ्याने सांगितले की धारावीमध्ये कोविड -19 च्या एकूण रुग्णांची संख्या 8,707 वर गेली आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, आतापर्यंत ८,२५२ रुग्ण बरे झाले असून ४१९ जणांचा मृत्यू झाला आहे.
 
दरम्यान, महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, मुंबई, पुणे आणि ठाण्यात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळत आहेत. एकूण 3475 पॉझिटिव्ह रूग्ण असून त्यापैकी 2500 रूग्ण मुंबईतील आहेत. लोकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे. लोकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे. मास्क वापरणे बंधनकारक असेल.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

"मराठी मुंबईला मुस्लिम मुंबई होऊ देणार नाही"; मुंबईत जोडप्यावरील हल्ल्यानंतर किरीट सोमय्या आक्रमक!

LIVE: पुण्यात व्हिसाची मुदत संपल्यानंतरही वास्तव्यास असलेल्या थायलंडच्या १९ महिलांना अटक

फक्त १० लाखांत ह्युंदाईची नवी इलेक्ट्रिक SUV! मार्च २०२७ पर्यंत लाँच होण्याची शक्यता

आशिया कप रायझिंग स्टार्समधील भारताचा पुढचा सामना किती वाजता सुरू होईल? वेळ लक्षात घ्या

आधी सोने न खरेदी करण्याचा सल्ला, आता पंतप्रधान मोदींचा 'बचतीचा' इशारा; २०२७ च्या संकटाचे संकेत?

पुढील लेख