suvichar

मुंबईत ३ दिवसांत बॉम्बस्फोट होईल! ईमेलद्वारे मिळाली धमकी

Updated: बुधवार, 14 मे 2025 (08:38 IST)
मिळालेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर, येत्या तीन दिवसांत मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी देणारा एक ई-मेल आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. हा ईमेल मुंबई पोलिसांना पाठवण्यात आला आहे आणि सायबर पोलिस या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहे. मुंबई पोलिसांना सतर्क ठेवण्यात आले आहे, परंतु अधिकाऱ्यांनी नागरिकांना घाबरू नका असे आवाहन केले आहे.

सोमवारी राज्य पोलिसांनी मुंबई पोलिसांना हा ई-मेल कळवळा, त्यानंतर सर्व सुरक्षा एजन्सींना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहे. सोमवारी ममता बोरसे नावाच्या ईमेल आयडीवरून हा धमकीचा ईमेल पाठवण्यात आला. महाराष्ट्र पोलिसांनी तात्काळ मुंबई पोलिसांना याची माहिती दिली. ऑपरेशन सिंदूरनंतर मुंबई पोलिस आधीच हाय अलर्टवर आहे. या ई-मेलनंतर, ही माहिती दक्षिण सायबर पोलिसांना देण्यात आली आहे आणि ते या प्रकरणाचा सखोल तपास करत आहे.

Edited By- Dhanashri Naik

सर्व पहा

भाऊ-बहिण प्रत्येक गोष्टीवरून भांडतात का? राखीला या गोष्टी करा

चाणक्य नीती: जर स्त्रीमध्ये हे ४ गुण असतील तर कुटुंब समृद्ध होते; चाणक्य नीतीमध्ये वर्णन

भविष्य मालिकेची भाकिते खरी ठरणार? १३ मुस्लिम देशांचा गट आणि भारतावरील हल्ल्याच्या दाव्यामागचे सत्य

डेंग्यू-मलेरियाचा धोका वाढतोय; पावसाळ्यात घरात या ७ गोष्टी नक्की करा

गणेशोत्सवाच्या आधी घराची साफसफाई करताना या ७ चुका करू नका; आरोग्यावर होऊ शकतो परिणाम

सर्व पहा

सरकारी निर्णयामुळे साखरेच्या दरात दिलासा; रक्षाबंधनापूर्वी दरात १८ टक्क्यांपर्यंत घट

इस्लाममध्ये बुरखा नाही, तर 'पर्दा' महत्त्वाचा"; अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या हिजाब निकालावर प्यारे खान यांचे वक्तव्य

LIVE: हॉटेल परवाना प्रकरण: ५० लाखांच्या नुकसानभरपाईवर राज्य सरकारला उच्च न्यायालयाचे उत्तर देण्याचे निर्देश

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचा पुढाकार: मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना १ कोटी आणि ५ लाख रुपयांचे विमा धनादेश

महाराष्ट्रात पेपरफुटीनंतर 'ड्रग इन्स्पेक्टर' परीक्षा रद्द; प्रत्येक पेपर ४० लाखांना विकल्याचा रोहित पवारांचा दावा

पुढील लेख
Show comments