suvichar

पहिले 'हद्दपार' झालेले गृहमंत्री म्हणत अमित शहा यांच्यावर शरद पवारांचा हल्लाबोल, म्हणाले- तुमच्या पदाची प्रतिष्ठा राखा

Updated: बुधवार, 15 जानेवारी 2025 (10:19 IST)
ALSO READ: मराठा योद्ध्यांच्या रक्ताने माखलेली पानिपतची भूमी आपल्यासाठी पवित्र आहे म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस
तसेच, मंगळवारी पवारांनी शहांना कडक शब्दांत फटकारले. ते म्हणाले की, सरदार वल्लभभाई पटेल यांच्याव्यतिरिक्त पंडित गोविंद वल्लभ पंत, यशवंतराव चव्हाण आणि शंकरराव चव्हाण यांच्यासह अनेक नेते देशाचे गृहमंत्री झाले. या सर्व नेत्यांनी या पदाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी आपले अमूल्य योगदान दिले. यापैकी कोणत्याही नेत्याला त्यांच्या राज्यातून हाकलून लावण्यात आले नाही. पण सध्या गृहमंत्री अमित शहा ज्या पद्धतीने विधाने करत आहे. ते त्यांना शोभत नाही. शहा यांनी गृहमंत्री पदाची प्रतिष्ठा लक्षात ठेवावी. 
 
तसेच 2010 मध्ये सोहराबुद्दीन शेख बनावट चकमक प्रकरणात अमित शहा यांना दोन वर्षांसाठी राज्यातून हद्दपार करण्यात आले होते. नंतर 2014 मध्ये ते या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले.

Edited By- Dhanashri Naik 
 

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

कमवा लाखोंचे उत्पन्न: जाणून घ्या सुपारी लागवडीची संपूर्ण माहिती

LIVE: नितेश राणे यांनी मुंबईतील अन्न सुरक्षेसंदर्भात तुकाराम मुंडे यांना जाहीरपणे आव्हान दिले

ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय जहाजावर हल्ला, १३ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात आले, एक जण बेपत्ता

मुंबईतील चेंबूरमध्ये २० हून अधिक मांजरांची हत्या करणाऱ्या मारेकऱ्याला अटक; हत्येचे कारण समोर आले

सर्वात श्रीमंत आमदार एका दिवसासाठी भिकारी बनले, त्यांना हे का करावे लागले! वाचा

पुढील लेख
Show comments