Dharma Sangrah
✕

ठाण्यामध्ये लाखोंचा गुटखा जप्त, एका आरोपीला अटक

Updated: शुक्रवार, 8 नोव्हेंबर 2024 (14:29 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी पोलिसांनी उच्च मूल्याचा गुटखा जप्त करून प्रतिबंधित पदार्थाची वाहतूक करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली. एका अधिकारींनी शुक्रवारी ही माहिती दिली असून पोलिसांना माहिती मिळाल्याचे अधिकारींनी सांगितले. यानंतर मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी पहाटे भिवंडीतील सोमा नगर परिसरात दोन टेम्पो अडवले, त्यामध्ये दोन्ही वाहनांमध्ये गुटख्याचे बॉक्स भरलेले होते. पोलिसांनी योग्य क्षणी टेम्पो पकडून तंबाखू जप्त केला.
 
तसेच पोलीस तपासात टेम्पो चालकासह तिघेजण फरार झाले. पोलिसांनी दुसऱ्या टेम्पोच्या चालकाला अटक केली आहे. हा गुटखा कुठून आणला, कोठून नेला जात होता, याचा तपास सुरू असल्याचे अधिकरींनी सांगितले.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

थंडीची चाहूल आणि गरमागरम मेजवानी: ५ हिवाळी स्पेशल रेसिपी!

केस गळणे आणि कोरडेपणावर रामबाण उपाय: कांद्याच्या सालींपासून बनवा प्रभाव जादुई तेल आणि हेअर पॅक

पायाच्या तळव्यावर तीळ उघडतो परदेश वारी आणि श्रीमंतीचे योग! वाचा सामुद्रिक शास्त्रातील माहिती

मंदिरांमध्ये हत्ती का ठेवले जातात? त्यांच्यामागची परंपरा आणि धार्मिक महत्त्व जाणून घ्या

गरुड पुराण: चितेवर शरीर जळून राख होते, पण 'या' ५ गोष्टी आत्म्यासोबत जातात!

सर्व पहा

महाराष्ट्रातील हिंगोली येथे पहिले मराठी भाषेचे कार्यालय सुरू झाले

महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत मलेशियाला पराभूत करून भारतीय संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला

मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस येथे १२.२० कोटी रुपये किमतीचा चरस जप्त

सांताक्रूझ आणि माहीम दरम्यान २८/२९ नोव्हेंबरच्या मध्यरात्री पश्चिम रेल्वेवर ४ तासांचा ब्लॉक

मुंबई इंडियन्सकडून मोठी घोषणा, रोहित शर्माची कर्णधारपदी पुन्हा नियुक्ती

पुढील लेख
Show comments