suvichar
✕

श्रद्धा वालकरच्या वडिलांचे मुंबईत निधन

Updated: रविवार, 9 फेब्रुवारी 2025 (17:22 IST)
ALSO READ: मुंबईतील वांद्रे टर्मिनस कोचिंग डेपोला आग लागली, कोणतीही जीवितहानी नाही
श्रद्धा वालकरची निर्घुण हत्या तिच्या लिव्हइन पार्टनर आफताब पूनावाला याने केली नंतर तिच्या मृतदेहाचे 35 टुकड़े करून महरोली मध्ये विल्हेवाट लावली. आफताबला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो कोठडीत आहे. श्रद्धाच्या मृतदेहाचे टुकड़े अजूनही पोलिसांच्या ताब्यात आहे. श्रद्धाच्या मृतदेहाच्या अवशेषांवर अंत्यसंस्कार करण्याची वडिलांची इच्छा अपूर्ण राहिली.श्रद्धाच्या हत्येच्या उलगडा 6 महिन्यानंतर झाला. 
ALSO READ: पुण्यानंतर आता मुंबईत GBS चा पहिला रुग्ण आढळला,64 वर्षीय महिला रुग्णालयात दाखल
श्रद्धाचे कुटुंबीय श्रद्धा आणि आफताबच्या नात्यावर खुश नव्हते. श्रद्धाचा आपल्या कुटुंबाशी संपर्क तुटला होता. श्र्द्धाच्या मित्रांनी श्रद्धाशी गेल्या दीड महिन्यांपासून सम्पर्क झाला नसल्याचे सांगितले. नंतर श्रद्धा बेपत्ता झाल्याची तक्रार वसई पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आली.प्रकरणाचा तपास सुरु झाला. ती आफताबसोबत दिल्लीत असल्याच पोलिसांना समजले. नंतर वसई पोलिसांनी दिल्ली पोलिसांशी सम्पर्क साधला.

श्रद्धाचा शोध सुरु झाला. तपासांत आफ़ताबच्या भाड्याच्या घरातून फ्रिज मधून श्रद्धाच्या मृतदेहाचे शिल्लक असलेले टुकड़े आढळले. पोलिसांनी आफताबला अटक केली.
ALSO READ: 6 महिन्यांपासून फरार असलेल्या बलात्काराच्या आरोपीला अकोला पोलिसांनी अटक केली
चौकशीत त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याचा श्रद्धाशी 18 मे 2022 रोजी वाद झाला आणि त्याने रागाच्या भरात येऊन तिची गळा आवळून हत्या केली नंतर तिच्या मृतदेहाचे 35 टुकड़े केल्याचे आफताबने सांगितले. पोलिसांनी श्रद्धाच्या मृतदेहाचे शिल्लक असलेले टुकड़े पुरावा असल्याने तिच्या वडिलांना अंत्यसंस्कारला दिले नाही. आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्याची तिच्या वडिलांची इच्छा अपूर्ण राहिली. त्यापूर्वीच त्यांचे आज निधन झाले. 
Edited By - Priya Dixit 
 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

LIVE: महाराष्ट्रात दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी "अनाथांचा नाथ दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान'' योजनेची घोषणा

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना ऑटोरिक्षा मिळणार! परिवहन मंत्री सरनाईक यांच्या पुढाकाराने नवीन योजना जाहीर

iPhone 16 फक्त ४५,४९० तर Samsung Ultra ८५,९९९ रुपयांत! Croma च्या 'ब्लॅक फ्रायडे सेल'मध्ये मोठे ऑफर्स

सोन्याच्या किमतीत ७२,००० रुपयांची घसरण; १९८० नंतरची सर्वात मोठी घट; पुढे काय होणार?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील पोलिसांसाठी मोफत कार्डियाक रुग्णवाहिका सेवेचे उद्घाटन केले

पुढील लेख
Show comments