Dharma Sangrah
✕

नवी मुंबईत वर्ग सुरू असताना इमारतीचा स्लॅब कोसळला, १४ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू

Updated: शुक्रवार, 6 मार्च 2026 (10:46 IST)
मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील कोपरखैरणे परिसरात गुरुवारी संध्याकाळी एक भीषण दुर्घटना घडली. सेक्टर २ मधील विद्या भवन सोसायटीमध्ये वर्ग सुरू असताना पहिल्या मजल्याचा स्लॅब अचानक कोसळला. मनीष मेसे (१४) याचा ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला आणि इतर अनेक विद्यार्थी जखमी झाले. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे आणि इमारतीच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 
ALSO READ: धक्कादायक : इगतपुरी वसतिगृहात दहावीच्या विद्यार्थ्यांकडून पाचवी ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: नागपूर कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे विधानसभेत गोंधळ, २२ कामगारांचा मृत्यू झाल्यानंतर कंपनी बंद करण्याचे आदेश

सर्व पहा

फुफ्फुसे मजबूत करण्यासाठी दररोज फक्त १० मिनिटे प्राणायाम करा, फायदे जाणून घ्या

कमी वेळात काढा सोपी अन् सुंदर रांगोळी! ५ मिनिटांत बनणाऱ्या ४ बेहतरीन डिझाइन्स

टिकू तलसानिया आणि पूजा जोशी यांच्या 'देवी विज्ञानम' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित

धूर्तपणाचे वाईट परिणाम होतात; पिंजऱ्यातील सिंह...हितोपदेशातील गोष्ट

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी घराच्या मुख्य दारावर 'या' ५ गोष्टी नक्की लावा

सर्व पहा

बीएमसीचा मोठा निर्णय; मुंबईत २५ नोव्हेंबरपर्यंत रॉकेट आणि हवेत उडणाऱ्या फटाक्यांवर बंदी

मंत्री पंकजा मुंडे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ऊस कामगारांसोबत भाऊबीज साजरी करणारा

LIVE: मंत्री पंकजा मुंडे ऊस कामगारांसोबत साजरी करणार भाऊबीज

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणावर पूर्णविराम? दोन्ही गट एकत्र येणार नाहीत; नसीम सिद्दीकी यांचे स्पष्ट वक्तव्य

LIVE: अन्न व औषध प्रशासनाने नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये १२० खाद्य आस्थापनांचे परवाने निलंबित केले.

पुढील लेख
Show comments