suvichar
✕

मुंबई मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड, घाटकोपर-वर्सोवा लाइन खचली, प्रवाशांचा त्रास वाढला

Updated: गुरूवार, 4 एप्रिल 2024 (14:27 IST)
 
ताज्या वृत्तानुसार घाटकोपर ते वर्सोवा या मेट्रो ट्रेन उशिराने धावत आहेत. तांत्रिक कारणामुळे मुंबई मेट्रोचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. आता मेट्रो रेल्वे सेवा सुरू झाली असली तरी 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत.
 
घाटकोपर-वर्सोवा मार्ग मुंबईतील पहिला आणि सर्वात लोकप्रिय मेट्रो मार्ग आहे. मुंबई मेट्रो वनची पहिली ट्रेन वर्सोवा आणि घाटकोपर या दोन्ही स्थानकांवरून पहाटे 5.30 वाजता सुटते. मुंबई मेट्रो वन लाईन शहराच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडते.
 
मुंबई मेट्रो-1 ने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात, त्यापैकी सर्वाधिक संख्या नोकरदार लोकांची आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेत मेट्रो गाड्यांना उशीर होत असल्याने कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. प्रमुख स्थानकांवर अजूनही प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे.

सर्व पहा

देवी दुर्गेच्या मूर्तीत वेश्यालयातील माती का वापरतात? जाणून घ्या या 'पुण्य माती'मागचे गूढ!

दिवाळीपूर्वी घरातील या ७ गोष्टी नक्की तपासा; ऐनवेळी होणारी धावपळ टाळता येईल!

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आहारात करा हे बदल; हृदयाच्या आरोग्याची घ्या काळजी

बालासन करण्याचे फायदे जाणून घ्या; योग्य पद्धत आणि महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

१ ते ९ मूलांक: तुमच्या आयुष्यात कोणती व्यक्ती का प्रवेश करते? वाचा सविस्तर

सर्व पहा

LIVE: नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण

मार्को रुबियो यांची जामनगर रिफायनरीला भेट, नवीन ऊर्जा गिगा-फॅक्टरी आणि डेटा सेंटरसाठी अमेरिकी कंपन्यांसोबतच्या सहकार्यावर चर्चा

टेम्बाने कांगारुंना फोडला घाम! ऐतिहासिक खेळीसह स्मिथचा विक्रम मोडला

SBI च्या हजारो ग्राहकांचा डेटा लीक?

देशातील सर्वात मोठ्या जिओ आयपीओला पहिल्याच दिवशी ३.१६ पट प्रतिसाद मिळाला

पुढील लेख
Show comments