Marathi Biodata Maker
✕

मुंबईतील गोरेगावमध्ये दुचाकी खांबाला धडकली, तीन जणांचा मृत्यू

Updated: सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (09:28 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, अपघातात तीन दुचाकीस्वारांपैकी दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसऱ्या व्यक्तीला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे.  मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरे पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.

Edited By- Dhanashri Naik 

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

महाराष्ट्र सरकारची शेतकऱ्यांना मोठी भेट; ई-पीक सर्वेक्षणाची तारीख वाढवली, आता ऑफलाइन नोंदणीही करता येईल

बीड जिल्ह्यात दोन मोटरसायकलच्या धडकेत भारतीय हवाई दलाच्या जवानाचा मृत्यू

पंढरपूरमध्ये विहीर खोदताना भीषण अपघात, चार कामगारांचा दुर्दैवी मृत्यू

अमित शाह यांनी पुण्यात भारत टॅक्सी सेवेला हिरवा झेंडा दाखवला; नागपूर, नाशिक आणि कोल्हापूरमध्येही धावणार

तुकाराम मुंडेंची महाबळेश्वरमध्ये मोठी कारवाई, ३ नामांकित हॉटेल्सचे परवाने निलंबित

पुढील लेख
Show comments