suvichar
✕

जया यांनी आपल्याकडून जमीन घ्यावी- राज

Updated: बुधवार, 6 फेब्रुवारी 2008 (09:45 IST)
सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्या पत्नी व राज्यसभा सदस्या जया बच्चन यांनी कोहीनूर मिलची जागा बाजार भावाप्रमाणे विकत घ्यावी, अशी उलट प्रतिक्रिया महाराष्ट्र नवविर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज दिली.

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे माझ्या वडीलांप्रमाणे असून त्यांच्या कुटूंबाशिवाय मी दुसर्‍या कोणत्याही ठाकरेंना ओळखत नसल्याचे काल जया बच्चन यांनी म्हटले होते.

जया बच्चन यांची सून ऐश्वर्या रॉय हिच्या नावाने मुलींसाठी शाळा उघडण्यासाठी राज ठाकरेंनी आपल्या मिलची जागा दान म्हणून द्यावी अशी मागणी केली होती.
About Author
वेबदुनिया
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... Read More

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

सर्व पहा

लोकरीच्या स्वेटरमुळे खाज आणि पुरळ येतात का? जाणून घ्या हिवाळ्यात त्वचेचे संरक्षण कसे करावे

पोषक तत्वांनी समृद्ध आणि पचायला सोपी; केळी लहान मुलांसाठी खूप फायदेशीर

बाजारचा केमिकलमुक्त लसूण कशाला हवा? घरच्या घरी लसूण उगवण्याची सर्वात सोपी पद्धत!

Beauty Tips: वधूच्या मेकअप किटमध्ये या पाच लिपस्टिक शेड्सचा आवर्जून असायलाच हवा

भाजीला काही नसेल तर १० मिनिटांत बनवा झणझणीत 'हिरव्या लसणाचा ठेचा'

Show comments