suvichar
✕

डीसीएम टँकरची टॅम्पोला धडक, एकाच कुटुंबातील 8 जणांचा मृत्यू

Updated: सोमवार, 8 मे 2023 (12:52 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मुरादाबादच्या भगतपूर पोलीस स्टेशन परिसरात घडला, ज्यामध्ये 4 जणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी 4 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. या अपघातात 15 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
 
टँकर पिकअप उलटला
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सर्व जखमींना मुरादाबाद जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अपघाताबाबत लोकांनी सांगितले की, डीसीएम आणि टाटा मॅजिक पिकअपची टक्कर झाल्यानंतर डीसीएम पिकअपच्या वरच्या बाजूला उलटला आणि पिकअपमधील 10 लोक त्याखाली गाडले गेले.
 
अपघाताची माहिती देताना मुरादाबादचे सीडीओ यांनी सांगितले की, पिकअप व्हॅन आणि ट्रकच्या धडकेने 8 जणांचा मृत्यू झाला. सर्वांचे शवविच्छेदन लवकरात लवकर केले जात आहे. आम्ही 7 लोकांना कॉसमॉस हॉस्पिटलमध्ये रेफर केले आहे आणि 3 जणांना फोटॉन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जिल्हा रुग्णालयात 5 जण दाखल आहेत.

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments