Festival Posters
✕

Train Accident : शालिमार एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरून घसरले

Updated: शनिवार, 9 नोव्हेंबर 2024 (12:48 IST)
 
मिळालेल्या माहितीनुसार पश्चिम बंगालमध्ये रेल्वे अपघात झाला असून हावडामधील नालपूरजवळ ट्रेनला अपघात झाला आहे. वास्तविक ती सिकंदराबादहून शालिमारला येत होती. सिकंदराबाद-शालिमार सुपरफास्ट एक्स्प्रेस क्रमांक 22850 या रेल्वेचे काही डबे रुळावरून घसरले आहे. या घटनेत काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. हावडा रेल्वे स्थानकापासून 20 किमी अंतरावर हा अपघात झाला आहे. सिकंदराबाद शालीमार सुपरफास्ट एक्स्प्रेसचे 3 डबे रुळावरून घसरल्यानंतर खरगपूर रेल्वे स्टेशनचे डीआरएम के.आर. चौधरी म्हणाले, रेल्वेचे 3 डबे रुळावरून घसरले असून या रेल्वेमध्ये 700 हून अधिक प्रवासी होते, जे सर्व सुरक्षित आहे. सर्वांना शालिमार-हावडा येथे पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. बसेसचीही व्यवस्था करण्यात आली आहे.   

सर्व पहा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

वास्तुशास्त्रानुसार या पाच वनस्पतींपैकी कोणतीही वनस्पती छतावर ठेवल्यास होतात हे नुकसान

Winter Breakfast हिवाळ्यात सकाळी नाश्त्याला कोणते पौष्टिक पदार्थ खावेत?

हिवाळ्यात अंघोळीनंतर त्वचा कोरडी पडते? ट्राय करा हे सोपे आणि प्रभावी घरगुती उपाय!

थंडीच्या दिवसांतही शरीर राहील हायड्रेटेड; हिवाळ्यात नारळ पाणी पिण्याचे ५ मोठे फायदे

पुढील लेख
Show comments